Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बांभोरी प्र.चा. येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना मोफत डिजिटल ७/१२ चे वाटप

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
02/10/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
बांभोरी प्र.चा. येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना मोफत डिजिटल ७/१२ चे वाटप

पाळधी(वार्ताहर)- राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त व भारत देशाच्या स्वातंत्र्य चा अमृत महोत्सवी वर्ष निमित्त महसूल विभाग धरणगाव तर्फे बांभोरी प्र.चा.गावात ना. गुलाबराव पाटील, स्वछता व पाणीपुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना मोफत डिजिटल ७/१२ चे वाटप, संजय गांधी निराधार योजनेचा मंजूर प्रकरणे, रेशन कार्ड वाटप करण्यात आले. गिरणा नदीच्या पुरात मृत्युमुखी पडलेल्या पंढरीनाथ सपकाळे यांच्या कुटुंबातील व्यक्तींना ४लाख रुपयांचा धनादेश, पिठाची गिरणी, एक महिन्याचे रेशन पालकमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आले.

प्रसंगी अभिजित राऊत जिल्हाधिकारी, पंकजकुमार आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.जळगाव, उपजिल्हाधिकारी श्री. महाजन, एरंडोल प्रांताधिकारी श्री. गोसावी, धरणगाव तहसीलदार श्री. देवरे, धरणगाव नायब तहसीलदार श्री. सातपुते, सरपंच-बांभोरी प्र.चा.सचिन बिऱ्हाडे, माजी सभापती धरणगाव पं.स. रवींद्र नन्नवरे, माजी सरपंच बांभोरी गोपाल नन्नवरे, माजी सरपंच बांभोरी ईश्वर नन्नवरे, पाळधी पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा, सरपंच-आव्हाणे सदाशिव पाटील, मंडळ अधिकारी अमोल पाटील, तलाठी गजानन बिंडवाल, ग्रामसेवक बांभोरी दीपक पाठक, ग्रामपंचायत सदस्य बांभोरी संदीप कोळी, तलाठी कार्यालय बांभोरी नारायण सोनवणे तसेच गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, कोतवाल, कर्मचारी, शेतकरी व गावातील सर्व माजी सरपंच व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, युवक, महिला यांची प्रमुख उपस्थिती होती.

Team Satymev Jayate

Previous Post

पॅन इंडिया अंतर्गत कायदेविषयक जनजागृती रॅली संपन्न

Next Post

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना केले अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo