Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पॅन इंडिया अंतर्गत कायदेविषयक जनजागृती रॅली संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/10/2021
in राज्य, विशेष, शैक्षणिक, सामाजिक
Reading Time: 1 min read
पॅन इंडिया अंतर्गत कायदेविषयक जनजागृती रॅली संपन्न

जळगाव-(प्रतिनिधी) – पॅन इंडिया अंतर्गत स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव, गांधी जयंती व विधी सेवा दिवसानिमित्त जनजागृती मोहिम अंतर्गत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा समारोप गांधी उद्यानात करण्यात आला.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, भारत सरकार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे निर्देशानुसार तसेच अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशान्वये महात्मा गांधी जयंती, स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव व विधी सेवा दिवसानिमित्त दि २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ दरम्यान पॅन इंडिया आऊटरिच प्रोग्रामचे (भारतभर जनजागृती मोहिम) रॅलीने उद्घाटन करण्यात आले. रॅलीची सुरवात जिल्हा व सत्र न्यायालय करण्यात आली. या रॅलीचा समारोप गांधी उद्यानात करण्यात आला. याप्रसंगी प्रभारी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. ए. देशपांडे, जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे, आर. एन.हिवसे,डी. ए. काळे, व्हि. बी.बोहरा, दिवाणी न्यायाधीश वंदना जोशी, एस. पी.सय्यद, जे. बी. पवार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ए.ए.के.शेख, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, महापौर जयश्री सुनील महाजन,जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष व सचिव,एस.एस.मणियार लाँ कॉलेज व गोदावरी लाँ कॉलेजचे प्राचार्य,शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महात्मा गांधी हे देशासह जगासाठी सत्य, शांती व  अहिंसेचे प्रेरक -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next Post

बांभोरी प्र.चा. येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना मोफत डिजिटल ७/१२ चे वाटप

Next Post
बांभोरी प्र.चा. येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना मोफत डिजिटल ७/१२ चे वाटप

बांभोरी प्र.चा. येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्यांना मोफत डिजिटल ७/१२ चे वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo