Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बालगृहात ड्रेस वाटप करून शिवजयंती साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2022
in राज्य, सामाजिक
Reading Time: 1 min read


कै.यशवंत बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ तळई संचलित अनाथ, निराधार मुलां-मुलींचे बालगृह खडके बु. या संस्थेत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . सुरुवातीला कुसुमताई फौंडेशनच्या अध्यक्ष श्री सागर सपकाळे यांनी शिवप्रतीमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण केला .तसेच सर्व मान्यवरांनीही पूजन केले. नंतर संस्थेतील बालकांनी महाराजांच्या जिवनचरित्रावरील प्रसंग सांगीतले.नंतर रुहानी सत्संग जळगाव चे थानसिंग पवार आणि सौ.चंद्रकलाबाई पवार यांनी शिवजयंतीचे औचित्य साधून बालगृहातील सर्व बालकांसाठी रंगीत ड्रेस वाटप केले तसेच दुपारचा नास्ता म्हणून सोहनपापडी व फरसाणचे वाटप केले. या निमित्ताने त्यांनी मुलांशी संवाद साधला तसेच थानसिंग पवार यांनी आईचे महत्व सांगत कविता सादर केली.  
सागर सपकाळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.


कार्यक्रमासाठी पवार परिवाराचे सर्व सदस्य आणि कुसुमताई फाउंडेशनचे अध्यक्ष सागर सपकाळे ,प्रेरणा सपकाळे ,छाया गोंडाने ,वृषभ चव्हाण,अमोल कुलकर्णी ,माधवराव सोनवणे ,जितेंद्र तायडे,सरदार जाधव,विमलबाई जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे यांनी सुत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन केले .
कार्यक्रमासाठी गणेश पंडीत , तुषार आहिरे,सौ.अरूणा पंडीत ,सौ.रेखाबई देशमुख यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये शिवजयंती उत्सवात साजरी

Next Post

पाचोरा रोटरी च्या ‘तयारी अभ्यासाची’ व्याख्यानाला उदंड प्रतिसाद

Next Post
पाचोरा रोटरी च्या ‘तयारी अभ्यासाची’ व्याख्यानाला उदंड प्रतिसाद

पाचोरा रोटरी च्या 'तयारी अभ्यासाची' व्याख्यानाला उदंड प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo