Saturday, August 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये शिवजयंती उत्सवात साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/02/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये शिवजयंती उत्सवात साजरी

आज १९ फेब्रुवारी शनिवार रोजी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये शिवजयंती उत्सवात साजरी करण्यात आली

याप्रसंगी माजी पालकमंत्री व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अघ्यक्ष श्री गुलाबराव देवकर , जळगाव जिल्हाअध्यक्ष श्री अँन्ड . भैय्यासाहेब पाटील , जळगाव महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


याप्रसंगी प्रदेश चिटणीस ईजाजभाई मलिक , कार्यअघ्यक्ष विलास पाटील , जिल्हा समन्वयक विकासदादा पवार , प्रवक्ते योगेश देसले , महिला जिल्हाध्यक्ष सौ वंदनाताई चौधरी , जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील , जिल्हाउपंध्यक्ष वाल्मीकमामा पाटील , महानगर शहर संघटक राजुभाऊ मोरे , उपंअघ्यक्ष किरण राजपुत , महानगर सरचिटणीस , सुनिलभैय्या माळी , दिलीपभाऊ माहेश्वरी , रहीमभाई तडवी , , विशाल देशमुख , सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश बहारे , सुशीलकुमार शिदे , अशोक सोनवणे , अँड.राजेश गोयर , डॉ. रिजवान खाटीक , अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस सलिमभाई ईमानदार , महानगर जिटणीस अमोल सोनार , राजेश पाटील , सचिन पाटील , जितेंद्र बागरे , नईम खाटीक , संजय जाधव, साजीद पठाण, किरण चव्हाण, किशोर सूर्यवंशी ,संजय हरणे ,सोनवणे ताई , युवती अध्यक्ष दिव्या भोसले, युवती जिल्हा उपाध्यक्ष दीपिका भामरे , राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक आघाडी चे प्रविण धनगर , रूपचंद कोठारी, काजलताई पाटील, कार्यालयीन मंत्री राहुल टोके , सतिश चौव्हाण , इत्यादी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

देशमुख महाविद्यालयात जयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन

Next Post

बालगृहात ड्रेस वाटप करून शिवजयंती साजरी

Next Post

बालगृहात ड्रेस वाटप करून शिवजयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo