Monday, June 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बाल विवाह प्रतिबंधात्मक कायद्यान्वये वधु-वरांचे किमान वय अनुक्रमे 18 व 21 असणे अनिवार्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
बाल विवाह प्रतिबंधात्मक कायद्यान्वये वधु-वरांचे किमान  वय अनुक्रमे 18 व 21 असणे अनिवार्य

जळगाव.दि.05:- बाल विवाह कायदा 2006 अंतर्गत वधुचे वय 18 वर्षे पुर्ण व वराचे वय 21 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे. बाल विवाह प्रतिबंधात्मक कायद्यान्वये वधु-वरांचे वय अनुक्रमे 18 व 21 पुर्ण नसताना बाल विवाह लावणारा, ठरविणारा, पार पाडणारा, करणाऱ्याला बाल विवाह करणेबाबत सुचविणारा, संस्था, कळत-नकळतपणे या विवाहाला मान्यता देणारे तसेच या विवाहाला उपस्थित राहणारे किंवा वर जर 18 वर्षाहून अधिक वयाचा असेल तर कुणालाही दोन वर्षे सक्तमजुरी किंवा एक लाखापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा हावू शकतात. बाल विवाह रोखण्यासाठी ग्रामिण भागात ग्रामसेवक हे बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत. अंगणवाडी सेविका ह्या सहाय्यक बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत.  तर नागरी भागात बाल विकास प्रकल्प‍ अधिकारी बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी आहेत. सर्व पर्यवेक्षिका ह्या सहाय्यक बाल विकास प्रतिबंधक अधिकारी आहेत. तरी बाल विवाह संबंधित कोणालाही काही माहिती मिळाल्यास किंवा कळवायचे असल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजजा मध्यवर्ती प्रशासकीय भवन, आकाशवाणी शेजारी, जळगाव या कार्यालयाच्या 0257-2228828 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव विजयसिंह परदेशी यानी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगाव दुय्यम कारागृह कैद्यांना खाद्यवस्तु चहा व न्याहरी

Next Post

कलावंतांनीच नाही तर प्रत्येकानेच वैचारिक भूमिका घेतली पाहिजे मराठी रंगभूमी दिनी अ.भा. मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांचे प्रतिपादन

Next Post

कलावंतांनीच नाही तर प्रत्येकानेच वैचारिक भूमिका घेतली पाहिजे मराठी रंगभूमी दिनी अ.भा. मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांचे प्रतिपादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo