Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बीएसएफच्या सेवानिवृत्त जवानाचे जंगी स्वागत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
बीएसएफच्या सेवानिवृत्त जवानाचे जंगी स्वागत

जळगाव – मूळ नांद्रा बुद्रुक येथील रहिवाशी आणि बीएसएफमधील सेवानिवृत्त जवान गौरव सोनवणे हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले . त्यानिमित्त त्यांचे आज २ रोजी जळगावच्या रेल्वेस्थानकावर जंगी स्वागत करण्यात येऊन मिरवणूक काढण्यात आली . १९९८ मध्ये गौरव सोनवणे हे बीएसएफमध्ये सेवेत दाखल झाले होते . त्यांनी जम्मू काश्मीर,पंजाब,पश्चिम बंगाल,ओडिसा आदी ठिकाणी आपली सेवा बजावली आहे . आज गौरव सोनवणे यांचे रेल्वेस्थानकावर आगमन झाले . त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले . यानंतर सजविलेल्या चारचाकी वाहनातून गौरव सोनवणे यांची मिरवणूक काढण्यात आली . यानंतर ठिकठिकाणी गौरव सोनवणे यांचे स्वागत करण्यात आले. वाल्मिक नगरातील महर्षी वाल्मिक यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. राजूमामा भोळे यांनी जवान गौरव सोनवणेयांचा सत्कार केला . यावेळी महिलांनी ठिकठिकाणी गौरव सोनवणे यांचे स्वागत करून औक्षण केले .  आदिवासी वाल्मिक लव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन शंकपाळ यांच्या सहकार्याने हि मिरवणूक रेल्वेस्थानक ,नेहरू चौक,टॉवर चौक,घाणेकर चौक मार्गे काढण्यात येऊन वाल्मिक नगर येथे समारोप करण्यात आला. नगरसेविका भारतीताई सोनवणे , राहुल पाटील,गुलाबराव बाविस्कर, योगेश बाविस्कर,, रमाकांत सोनवणे , मुकेश कोळी,अरुण इंगळे,अनिल सैंदाणे,पंकज सपकाळे, आशाताई सपकाळे, कमलाबाई कोळी, वत्सलाबाई सोनवणे, आदी उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाळधी पोलिस दुरक्षेत्र ला दिली भेट

Next Post

फैजपूर येथे ६०० किलो गुरांचे मांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला दीड लाखाचा माल ताब्यात

Next Post
फैजपूर येथे ६०० किलो गुरांचे मांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला  दीड लाखाचा माल ताब्यात

फैजपूर येथे ६०० किलो गुरांचे मांस घेऊन जाणारा टेम्पो पकडला दीड लाखाचा माल ताब्यात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी;जिंकणार कोण? शहराचा श्वास रोखणारा थरार आज शिगेला…

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d