Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोदवड: येथे चित्रपटावर बंदी घालावी संभाजी ब्रिगेड तहसीलदारांना निवेदन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

बोदवड-( राजेंद्र शेळके) – शहरातील तहसील कार्यालयात संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने नायब तहसिलदार संध्या सुरेवंशी याना देण्यात आले.त्यामध्ये हर हर महादेव , वेडात मराठे विर दौडले सात” या चित्रपटांमधुन जानुन-बुजुन शिवइतिहासाची मोडतोड केली जात आहे.तसेच या चित्रपटांमधुन छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचा इतिहास जनमानसांत चुकीच्या पद्धतीने दाखवुन तमाम शिवभक्तांची मने दुखवली जात आहे. या चित्रपटांवर कायम स्वरुपी बंदी आणावी व चित्रपटाचे चित्रपटगृहात होणारे सर्व शो बंद करण्यात यावे अन्यथा संभाजी ब्रिगेड बोदवड तालुका आंदोलण करण्यात येईल.

यापासून होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील यासाठी दिनांक :-११/११/२०२२ वार – शुक्रवार रोजी दुपारी ठिक ०३ वाजता “तहसिल कार्यालय बोदवड यांचे माध्यमातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना संभाजी ब्रिगेड व , शिवप्रेमी यांच्यावतीने निवेदन देण्यात आले. प्रसंगी मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष अनिल पाटील, संभाजी ब्रिगेड चे शहर अध्यक्ष शैलेश वराडे,संघटक गणेश सोनोने, उपध्यक्ष गणेश मुलांडे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष दीपक खराटे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख निवृत्ती ढोले, सचिव प्रशात सुरडकर, वैभव माळी पवन पाटील, एड. ईश्‍वर पाटील, सामाजिक कार्यकर्ते संजय वराडे, कॉग्रेस चे जिल्हा उपध्यक्ष सागर पाटील, यांच्या सह शिवप्रेमी उपस्थित होते .

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

बोदवड तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

Next Post

एकलव्य क्रीडा संकुलातील आकांक्षा करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

Next Post

एकलव्य क्रीडा संकुलातील आकांक्षा करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d