Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

बोदवड तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2022
in राजकारण
Reading Time: 1 min read

बोदवड-(तालुका प्रतिनिधी राजेंद्र शेळके)-तालुक्यातील धोनखेडा निमखेड, वडजी, चिंचखेडा प्र, कोल्हाडी, या पाच ग्रामपंचायत च्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.

यातील धोनखेडा कोल्हाडी राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. ऑक्टोबर मध्ये निमखेड धोनखेड कोल्हाडी ग्रामपंचायतचा कालावधी संपला होता. आता थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने अनेकांनी तयारी केली आहे. काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधणे सुरू केले आहे. तर बहुतांश उमेदवारानी आपापल्या पद्धतीने प्रचार सुरू केलेला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अतिक्रमण काढण्यासाठी गुप्ता परिवाराचे अकरा तारखेपासून नगरपंचायत समोर आमरन उपोषण

Next Post

बोदवड: येथे चित्रपटावर बंदी घालावी संभाजी ब्रिगेड तहसीलदारांना निवेदन

Next Post

बोदवड: येथे चित्रपटावर बंदी घालावी संभाजी ब्रिगेड तहसीलदारांना निवेदन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo