Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांवात उत्स्फुर्तपणे राष्ट्रवादी ची प्रचार रँली;दिलीपभाऊंना विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

भडगांव(प्रमोद सोनवणे)- भडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या प्रचारार्थ मतदारांच्या घरी जाऊन भेटी घेऊन दिलीप वाघ यांना विजय करण्याचे आवाहन करताना राष्ट्रवादी शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष नगरसेवक शाम दादा भोसले तसेच ज्येष्ठ नेते आबा साहेब दत्ता पवार डॉक्टर विजयकुमार देशमुख शशिकांत चंदिले सुरज वाघ योगेश महाजन मोहसीन भाई तुकाराम पाटील प्रदीप देसले सचिन भोसले महेंद्र महाजन प्रशांत पाटील पाटील बाबा संदीप मनोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी मतदारांनी घड्याळाला मत देऊन दिलीप भाऊंना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला तसेच उस्फूर्तपणे मतदारांमध्ये चैतन्य दिसून येत होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव काँलनी भागात राष्ट्रवादी काँग्रेस ची झंझावत प्रचार रँली;मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार लकी टेलर यांना मिळाले ‘फुटबॉल’ चिन्ह !

Next Post
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार लकी टेलर यांना मिळाले ‘फुटबॉल’ चिन्ह !

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार लकी टेलर यांना मिळाले 'फुटबॉल' चिन्ह !

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo