Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार लकी टेलर यांना मिळाले ‘फुटबॉल’ चिन्ह !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार लकी टेलर यांना मिळाले ‘फुटबॉल’ चिन्ह !

गुलाबराव पाटील विरुद्ध लकी टेलर यांचा  ‘सामना रंगणार ‘

जळगाव-(प्रतिनिधी) – जळगाव ग्रामीणमधुन शिवसेनेचे बंडखोर उमेदवार लकी टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी जाहीर करून सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध शड्डू ठोकले असून या दोन्ही तुल्यबळ उमेदवारांमध्ये खरा सामना रंगणार असून लकी टेलर यांना फुटबॉल हे चिन्ह मिळाले असून जळगाव ग्रामीणमध्ये दोन्ही उमेदवारांच्या लढतीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे . कृषि उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून लकी टेलर यांनी जळगाव तालुक्यासह धरणगाव तालुक्यातही आपली स्वच्छ प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांचा प्रभाव पाहता त्यांना जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विशेषतः तरुणाई त्यांच्या पाठीशी असल्याने हि त्यांची बलस्थाने आहेत .

गेल्या अनेक दिवसांपासून लकी टेलर यांनी मतदार संघ पिंजून काढत लोकांच्या अडचणी समस्यां जाणून घेत आमदारकी निवडून आल्यास मतदार संघाचा विकास करून कायापालट करून दाखविण्याचा विडा उचलला आहे. बाजार समितीचा अवघ्या १६ महिन्यात विकास करून दाखविला होता . त्याच धर्तीवर हाच पॅटर्न निवडून आल्यानंतर राबविणार असल्याचे लकी टेलर यांनी सांगितले . सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले असून त्यांचा विजय निश्चित होणार अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांवात उत्स्फुर्तपणे राष्ट्रवादी ची प्रचार रँली;दिलीपभाऊंना विजयी करण्याचा मतदारांचा निर्धार

Next Post

रावेर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी उद्या नारळ वाहून प्रचाराला प्रारंभ करणार

Next Post

रावेर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार अनिल छबिलदास चौधरी उद्या नारळ वाहून प्रचाराला प्रारंभ करणार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo