Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव पोलिस स्टेशनने नगरपरिषदेला सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्याचे दिले पत्र-भडगांव शहर आता कॅमेरात होणार जेरबंद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाकडून माहिती अधिकारात CCTV फुटेज ची माहिती देण्यास नकार-सिसिटिव्ही कॅमेरे शोपिस

भडगांव-(प्रतिनिधी-हेमंत विसपुते) – येथील पोलिस स्टेशन च्या वतीने खाजगी ठिकाणी सी.सी.टिव्ही कॅमेरे लावण्या बाबतचे पत्र दि 27/07/2019 रोजी नगरपरिषद भडगांव मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे. भडगांव येथिल मेढ्या मारूती मंदिर, जामामशिद, मर्कस मशिदीचा परिसर, गंजिवाडा परिसर, पारोळा चौफुली, बस स्टॅण्ड परिसर, आझाद चौक, शनिमंदिर,जागृती चौक अशा वर्दळीच्या ठिकाणी सी.सी.टिव्ही.कॅमेरे बसविण्यात यावे यासाठी पत्रक देण्यात आले. भडगांव शहरात बसस्टॅण्ड एरियात चोरीचे प्रमाण व रोड रोमिओंचा उच्छाद, तसेच पारोळा रोडला असणाऱ्या शाळा यामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी भडगांव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पो.निरीक्षक धनंजय येरळे यांच्या मार्गदर्शनाने लक्ष्मण पाटील गुप्त विभाग हे सतर्कतेने काम बघत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्रगती विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम सपन्न

Next Post

हिरकणी कक्षाबाबत शासकीय कार्यालयात उदासीनता – जळगाव बसस्थानकातील हिरकणी कक्षात साफसफाई साहित्य

Next Post
हिरकणी कक्षाबाबत शासकीय कार्यालयात उदासीनता – जळगाव बसस्थानकातील हिरकणी कक्षात साफसफाई साहित्य

हिरकणी कक्षाबाबत शासकीय कार्यालयात उदासीनता - जळगाव बसस्थानकातील हिरकणी कक्षात साफसफाई साहित्य

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo