Friday, September 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

हिरकणी कक्षाबाबत शासकीय कार्यालयात उदासीनता – जळगाव बसस्थानकातील हिरकणी कक्षात साफसफाई साहित्य

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
हिरकणी कक्षाबाबत शासकीय कार्यालयात उदासीनता – जळगाव बसस्थानकातील हिरकणी कक्षात साफसफाई साहित्य

जळगाव (धर्मेश पालवे) – जिल्हा शासकीय कार्यालये, संस्था ,व आस्थापना कार्यालयात स्तनदा माता करीता स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्ष स्थापन करून सुविधा पुरवण्या बाबत महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी 2012 साली एक अध्यादेश शासनाच्या निर्णय नुसार काढला आणि तो 2014 साली पारित केला. विविध शासकीय कार्यालये, संस्था मध्ये 60×60 ची स्वतंत्र खोली उपलब्ध करून सर्व सोयीयुक असे दालन तयार करण्यावर आणि महिलाच्या सुविधेवर शासनाच्या खात्यातून पैसे खर्च करून त्यावर लक्ष ठेवणे अपेक्षित होते. मात्र जळगांव जिल्ह्यात वरील प्रमाणे कुठेही जिल्हा परिषद,नगरपालिका अश्या कोणत्याही  महिला वर्दळीच्या ठिकाणी स्तनदा मातांना स्तनपान करन्यास हिरकणी कक्ष उपलब्ध नाही. जळगाव बस स्थानकात उपलब्ध असणाऱ्या हिरकणी कक्षात धूळ आणि साफ सफाई करण्याच सामान ठेवायचं ठिकाण असल्याचं दिसून आले, थोडक्यात राज्य परिवहन मंडळाच्या बस स्थानकात हिरकणी कक्षाच्या बाबतीत प्रस्थापित पदाधिकारी टोलवाटोलवी करत आहे, दुर्लक्ष करीत आहेत. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे जेणे करून सुसूत्रता यावी.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

भडगांव पोलिस स्टेशनने नगरपरिषदेला सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्याचे दिले पत्र-भडगांव शहर आता कॅमेरात होणार जेरबंद

Next Post

समाज कल्याण विभागातील तीन अधिकाऱ्यांनी शासनाची केली फसवणूक माहिती अधिकारात उघड(भाग – २)

Next Post
कुरंगी वाळू ठेकेदाराकडून वाळू वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन?  महसूल विभागाचा पाठिंबा?  माहितीच्या अधिकारात दिलेली माहिती अपुर्ण व दिशाभूल करणारी

समाज कल्याण विभागातील तीन अधिकाऱ्यांनी शासनाची केली फसवणूक माहिती अधिकारात उघड(भाग - २)

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo