Tuesday, March 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भडगांव मनसे चा शिवसेनेला जाहीर पाठींबा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

आ. किशोरआप्पा पाटील यांचा विजय निश्चित-मतदारांमध्ये जोरदार चर्चा

भडगांव – (प्रमोद सोनवणे) – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भडगांव तालुका यांचा शिवसेना भाजपा व मित्र पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार किशोर आप्पा पाटील यांना जाहीर पाठीबां आपल्या पाठीबां पत्रकात मनसे चे उपजिल्हा प्रमुख, अनिल भाऊ वाघ म्हणतात सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकित आपण शिवसेना या पक्षांकडुन भडगांव पाचोरा मतदार संघात उभे आहात, २०१४ पासुन आपण भडगांव पाचोरा या मतदार संघाचे आपण प्रतिनिधीत्व करीत असुन आपल्या कार्यकाळात ईतर प्रतिनिधीच्या तुलनेत आपण चागले काम या मतदार संघात केले आहे या निवळणुकीत मनसे च्या उमेदवार नसल्साने अलिप्त राहण्याचा मन:स्थितीत मी व पक्षाचे कार्यकर्ते व पक्षाधिकारी होतो, परंतु दि.१२ रोजी नगरदेवळा रेल्वे स्टेशन जवळ, निभोंरा येथिल माधवराव पाटील यांचा अपघाताने मृत्यु झाल्याने त्यांच्या गरीब कुंटुंबावर मोठा आघात झाला, त्यात आपण निवडणुक मध्ये व्यस्त असतांना एका कुंटुंबाला मदत मिळवुन देण्यासाठी प्रचार बाजुला ठेवुन पुर्ण प्रयत्न करून त्यांना मदत मिळवुन दिली. यात आपले माणुसकिचे दर्शन झाले व त्या कुंटुंबाला एक आधार आपल्या निमित्ताने मिळाला, येणार्‍या काळात आपल्या हातुन असेच चांगली कामे व्हावीत, भविष्यात भडगांव तालुक्यातील प्रलंबीत प्रश्न मार्गी लावुन तरूणांसाठी रोजगार उभा कराल ही अपेक्षा ठेवुन आपल्या उमेदवारीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना भडगांव जाहीर पाठीबां देत आहे, असे मनसे चे उपजिल्हा प्रमुख अनिल भाऊ वाघ यांनी आपल्या पाठीब्यांच्या पत्रकात म्हटले आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाचोरा येथे शिवसेनेचा भव्य व्यापारी मेळावा उत्साहात संपन्न

Next Post

मतदार राजा जागा हो – ज्योती राणे

Next Post

मतदार राजा जागा हो - ज्योती राणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d