Tuesday, January 27, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजपचे आंदोलन ट्रोल – महाविकास आघाडीकडून ‘महाराष्ट्रद्रोही BJP ‘ ट्रेंडन उत्तर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/05/2020
in राजकारण
Reading Time: 1 min read
भाजपचे आंदोलन ट्रोल – महाविकास आघाडीकडून ‘महाराष्ट्रद्रोही BJP ‘ ट्रेंडन उत्तर


महाराष्ट्र भाजपमार्फत ‘माझं अंगण, माझं रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ अंतर्गत राज्य सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केलं. तर भाजपच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाविकासआघाडीने महाराष्ट्रद्रोही भाजप असं आंदोलन चालू केलं आहे.


मुंबई: कोरोनाच शकत राज्यात वाढत चालले आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. कोरोनाच संकट रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने राज्य सरकार विरोधात आंदोलन केले. ठाकरे सरकारविरोधात घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबीन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. ‘माझं अंगण, माझं रणांगण’, ‘महाराष्ट्र बचाव’ अंतर्गत हे निषेध आंदोलन करण्यात आलं. तर भाजपच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून महाविकासआघाडीने महाराष्ट्रद्रोही भाजप असं आंदोलन चालू केलं आहे. महाराष्ट्रद्रोही भाजप हा ट्रेंड ट्विटर वर सुरु केला आहे.


कोरोनाविरुद्धच्या लढ्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. त्यामुळे या सरकारला जागे करून प्रभावीपणे काम करण्यास भाग पाडण्यासाठी भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरु केलं आहे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होत. कोरोनाला रोखण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे. संकट मोठं आहे म्हणून सहकार्य करा, असं सरकारकडून वारंवार सांगितलं जात होत. त्यामुळे आम्ही आणि सामान्य जनतेने सहकार्य केले. पण आता लोकांच्या मनातील राग अधिक काळ लपवून राहू शकत नांगी, असं सांगतानाच ठाकरे सरकारच अपयश आणि कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव या पार्शवभूमीवर आम्ही राज्यातील सर्व तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिले आहेत, असं पाटील यांनी सांगितलं आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मोफत होमिओपॅथी औषध वितरणाचा पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते प्रारंभ

Next Post

विषबाधा झालेल्या तीन वर्षीय बालिकेवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार

Next Post
विषबाधा झालेल्या तीन वर्षीय बालिकेवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार

विषबाधा झालेल्या तीन वर्षीय बालिकेवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

म्हसासच्या सृष्टी पाटीलचा जिल्हास्तरावर डंका; वक्तृत्व स्पर्धेत पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

परंपरा आणि परिवर्तनाचा सुंदर संगम :हळदी-कुंकवाच्या माध्यमातून मासिक पाळीविषयी जनजागृती

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d