Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना १३१ व्या जयंतीनिमीत्त गो.पु.पाटील,महाविद्यालयात अभिवादन…!!!!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना १३१ व्या जयंतीनिमीत्त गो.पु.पाटील,महाविद्यालयात अभिवादन…!!!!

कोळगाव ता-भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत,गोपीचंद पुना पाटील,कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३१ व्या जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

  कार्यक्रमप्रसंगी प्राचार्य सुनिल पाटील,पर्यवेक्षक अनिल पवार,ज्येष्ठ शिक्षक रामराव कुंभार व आबासाहेब कोळगांवकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब भिमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करुन त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

   सदर प्रसंगी प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार या दोघांनी आपल्या मनोगतातून डॉ.बाबासाहेबांनी भारत देशासाठी संविधानाच्या माध्यमातून दिलेल्या अधिकारांची जाणीव ठेऊन जपणूक करण्याचे तसेच बाबासाहेबांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहनही यावेळी केले.

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबासाहेब कोळगावकर यांनी केले तर सुत्रसंचालन एस.ए.वाघ तसेच आभार प्रदर्शन मनेष पाटील यांनी मानले,कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कविसंमेलन संपन्न

Next Post
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कविसंमेलन संपन्न

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कविसंमेलन संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo