Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रातात , भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरी होत असते . यावर्षी डॉ बाबासाहेबांची जयंती ही विभिन्न सामाजिक उपक्रमांनी सुप्रसिध्द व्याख्याते , लेखक डॉक्टर संतोष पाटील गोराडखेडेकर व धर्मराज फाऊंडेशनने साजरी केली .

डॉ संतोष पाटील यांनी जयंतीनिमित्त विभिन्न झाडांवरती पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली . यासाठी त्यांनी स्वखर्चाने पन्नास मातीचे द्रोण आणले त्याचबरोबर घरी वेस्ट असलेल्या बॉटल कापून त्यापासून द्रोण तयार केले हे सर्व द्रोण त्यांनी दोरीने व लोखंडी तारांच्या मदतीने आपल्या परिसरातील विभिन्न झाडांवरती बांधले झाडांवर बांधताना पुढे पाणी टाकता येईल अशा अंतरावर्ती व्यवस्थितरीत्या बांधले या रखरखत्या उन्हामध्ये चाळीस एक्केचाळीस च्यापुढे तापमान असल्यामुळे पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे खूपदा पाण्याअभावी पक्षांचे प्राण जात असतात पाचोरा येथील विभिन्न परिसरात व शाहूनगरमध्ये त्यांनी पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली बाबासाहेबांची जयंती सामाजिक सामाजिक उपक्रमांनी साजरी करावी असे आवाहन त्यांनी केले

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त देशमुख महाविद्यालयात अभिवादन

Next Post

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना १३१ व्या जयंतीनिमीत्त गो.पु.पाटील,महाविद्यालयात अभिवादन…!!!!

Next Post
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना १३१ व्या जयंतीनिमीत्त गो.पु.पाटील,महाविद्यालयात अभिवादन…!!!!

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना १३१ व्या जयंतीनिमीत्त गो.पु.पाटील,महाविद्यालयात अभिवादन…!!!!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo