Monday, August 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतरत्न लतादिदी यांना डॉ उल्हास पाटील कृषी, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये श्रद्धांजली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
भारतरत्न लतादिदी यांना डॉ उल्हास पाटील कृषी, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये श्रद्धांजली

जळगाव – भारतरत्न लता दिदी यांच्या दुखःद निधनाबद्दल गोदावरी फाऊंडेशन , जळगाव अंतर्गत डॉ उल्हास पाटील कृषी, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये एकत्रीत रीत्या श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. मान्यवरांनी कै. लता दिदी यांच्या छाया चित्रास सुमनांजली अर्पण केली.

त्याच प्रमाणे महाराष्ट्रातील कृषी व कृषी संलग्नित सर्व विना अनुदानित महाविद्यालयांची जी कृषी संघटना आहे तिचे संस्थापक अध्यक्ष व के. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिकचे संस्थापक अध्यक्ष मा. बाळासाहेब देवराव वाघ यांचे दुखःद निधन झाल्यामुळे त्यांच्या छाया चित्राला सुध्दा माल्यार्पण करुन या दोन्ही व्यक्तींना श्राध्दाजंली __ अर्पण करण्यात आली.
यावेळी परिसर संचालक डॉ. सुधाकर पाटील , कृषी संशोधन व विस्तार संचालक डॉ. अशोक चौधरी, प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, डॉ. पुनमचंद सपकाळे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शोक सभेसाठी उपस्थित होते. शोक संदेशाची प्रत डॉ. समीर बाळासाहेब वाघ यांना पाठविण्यात आली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

किडनी विकाराने त्रस्त असाल तर आजच डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाशी संपर्क साधा; तज्ञांच्या सल्ल्याने मोफत डायलेसिस सुविधा

Next Post

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलतर्फे गानसम्राज्ञी लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post
भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलतर्फे गानसम्राज्ञी लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलतर्फे गानसम्राज्ञी लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo