Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलतर्फे गानसम्राज्ञी लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/02/2022
in जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read
भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेलतर्फे गानसम्राज्ञी लता दीदींना भावपूर्ण श्रद्धांजली

जळगाव (प्रतिनिधी) – सोमवारी (दि.७) संध्याकाळी काव्यरत्नावली चौकात भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल जळगाव महानगर व जळगाव ग्रामीण यांच्यातर्फे स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी जळगावातील रंगकर्मी विनोद ढगे, दीपक पाटील ,रवी परदेशी तसेच भारतीय जनता पार्टीचे महेश जोशी जिल्हा सरचिटणीस ,नितीन इंगळे जिल्हा सरचिटणीस , दिप्तीताई चिरमाडे महिला आघाडी अध्यक्ष, रेखा वर्मा सरचिटणीस महिला आघाडी, उज्वलाताई बेंडाळे प्रदेश उपाध्यक्ष महिला आघाडी, अॕड. शुचिता हाडा नगरसेविका ,गायत्री राणे नगरसेविका, सुरेखा तायडे नगरसेविका व इतर नागरिक उपस्थित होते तसेच जळगावचे लाडके आमदार राजूमामा भोळे यांनी दीदींना श्रद्धांजली अर्पण केली आणि महानगर अध्यक्ष दीपक दादा सूर्यवंशी यांनीही दीदींना श्रद्धांजली अर्पण केली

श्रद्धांजलीपर भाषणात ज्येष्ठ रंगकर्मी विनोद ढगे यांनी लतादीदींची पोकळी न भरून निघणारी आहे तसेच दीपक पाटील यांनी लतादीदींचा आवाज हा अजरामर आहे तसेच दीप्तीताईंनी लतादीदी या गाण्याच्या रूपात नेहमी आपल्या सहवासात आहेत तर विशाल जाधव यांनी लतादीदी या पुढच्या अनेक दशकांपर्यंत रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या असल्याचे मत व्यक्त केले

या कार्यक्रमासाठी भाजपा सांस्कृतिक सेलचे उत्तर महाराष्ट्र विभाग संयोजक विशाल जाधव, महानगर संयोजक भावेश पाटील, योगेश लांबोळे, रुपेश पाटील ,तेजस कोठावदे, नेहा वंदना सुनील, तृप्ती जोशी, प्रणिता शिंपी ,पूर्वा जाधव, समर्थ जाधव, ज्ञानेश्वर पाटील .इत्यादी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भारतरत्न लतादिदी यांना डॉ उल्हास पाटील कृषी, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये श्रद्धांजली

Next Post

खानदेशची मान महाराष्ट्रची शान म्हणजे गानकोकिळा लता मंगेशकर

Next Post
खानदेशची मान महाराष्ट्रची शान म्हणजे गानकोकिळा लता मंगेशकर

खानदेशची मान महाराष्ट्रची शान म्हणजे गानकोकिळा लता मंगेशकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d