Tuesday, July 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा योजनेसाठी भरती

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
13/07/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा योजनेसाठी भरती

जळगाव, (जिमाका) दि. 13 – भारतीय डाक विभागात डाक जीवन विमा तसेच ग्रामीण डाक जीवन विमा योजनेसाठी पॉलसी एजेटंची थेट भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी दहावी व बारावी पास झालेले 18 ते 60 वयोगटातील उमेदवार पात्र राहतील.

या उमेदवारांची निवड ही मुलाखत पध्दतीने होणार असून त्यासाठी दिनांक 23 जुलै, 2021 पर्यंत डाक अधिक्षक, जळगाव विभाग, जळगाव या पत्यावर अर्ज रजिस्टर पोस्टाने अर्ज पाठवावेत.

अर्जाचा नमुना हा डाक अधिक्षक कार्यालयात उपलब्ध असून इच्छुकांनी अर्जाचा नमुना प्राप्त करण्यासाठी डाक अधिक्षक कार्यालय, पांडे चौक, हेड पोस्ट ऑफीस, जळगाव येथे संपर्क साधावा. किंवा विकास अधिकारी हेमंत ठाकुर यांचेशी मोबाईल क्रमांक 9890893153 वर संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. बी. एच. नागरगोजे, अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पाच वर्षाच्या आतील बालकांसाठी लसीकरण पाल ग्रामीण रुग्णालयात झाला शुभारंभ

Next Post

ॲन्जीओप्लास्टी झालेल्या रुग्णावर म्युकरमायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया

Next Post
ॲन्जीओप्लास्टी झालेल्या रुग्णावर म्युकरमायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया

ॲन्जीओप्लास्टी झालेल्या रुग्णावर म्युकरमायकोसिसची यशस्वी शस्त्रक्रिया

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

लोकसेवक बाळासाहेब चौधरी यांच्या पुतळ्याचे 8 जुलैला अनावरण

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहांसाठी इमारती भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा; विकासकामे, वनविभाग, महसूल व निवडणूक तयारीची पाहणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo