Sunday, August 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भारती काळे यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
11/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भारती काळे यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर

जळगांव(प्रतिनिधी)- स्वप्नसाकार फाऊंडेशनच्या अध्यक्षा भारती काळे यांना जनमत प्रतिष्ठान जळगांव यांचा तर्फे सामाजिक क्षेत्राचा राज्यस्तरीय अहिल्याबाई होळकर पुरस्कार-२०२० जाहीर करण्यात आला आहे. जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या हस्ते निवडपत्र देवून जाहीर करण्यात आले.

भारती काळे यांनी स्वप्नसाकार फाऊंडेशनच्या माध्यमातून जळगांव शहरात व जिल्ह्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत या मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अन्नदान, बेटी बचाव बेटी पढाव या अभियाना अंतर्गत समाजातील विधवा, घटस्फोटित, गरजू महिलांना हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून मेडिकल प्रशिक्षण मोफत देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व सक्षम बनविले त्याच बरोबर कोरोना या संकट काळात गरजूंना किचडी वाटप, मास्क वाटप, किराणा किट वाटप केले आहेत या कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच  प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विशेष रेल्वेने बिहारचे बाराशे कामगार रवाना

Next Post

आयएमएचे 250 डॉक्टर कोरोना रोखण्यासाठी सेवा देण्यास तयार

Next Post
आयएमएचे 250 डॉक्टर कोरोना रोखण्यासाठी सेवा देण्यास तयार

आयएमएचे 250 डॉक्टर कोरोना रोखण्यासाठी सेवा देण्यास तयार

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अक्षरदीप बहिणाई

अक्षरदीप बहिणाई

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

धुरखेडे पुनर्वसनधारकांच्या उपोषणाला यश; प्रशासनाकडून १५ दिवसांत मोजणीचे लेखी आश्वासन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील,  कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाची निवड प्रक्रियेची टी – 20 सामने अनुभूती निवासी स्कूल च्या क्रीडांगणावर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo