Wednesday, October 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मंत्री गुलाबराव पाटील यांना शिरसोली येथील सोनार समाजाचा जाहीर पाठिंबा ;प्रचार फेरी दरम्यान पुष्पहार घालून केले स्वागत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/11/2024
in जळगाव, राजकारण
मंत्री गुलाबराव पाटील यांना शिरसोली येथील सोनार समाजाचा जाहीर पाठिंबा ;प्रचार फेरी दरम्यान पुष्पहार घालून केले स्वागत

जळगाव (प्रतिनिधी ) तालुक्यातील शिरसोली येथे आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली काढण्यात आली होती. यावेळी ठिकठिकाणी फुलांची उधळण व औक्षण करून गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले . याप्रसंगी शिरसोली येथीलश्री. संत नरहरी महाराज सोनार संस्था सोनार समाजातर्फे महिला कडून औक्षण करून व पुष्पहार घालून गुलाबराव पाटील यांचे स्वागत करण्यात आले. व सोनार समाजाच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा देण्यात आला.

याप्रसंगी शिरसोली येथील संत नरहरी सोनार महाराज संस्थेचे अध्यक्ष भगवान सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र बाविस्कर,सचिव अतुल भालेराव, सदस्य कैलास अहिरराव,संजय सोनार,दिपक सोनार, मुकुंदा सोनार, बंडू सोनार,शुभम सोनार, भुषण सोनार,राजू अहिरराव, गजानन दुसाने,राजु सोनार, विलास सोनार, समाधान सोनार, सचिन सोनार,अशोक सोनार,अनिल सोनार,भरत सोनार, बबलू सोनार,प्रकाश भामरे,संजय वाघ, कल्पेश सोनार,चेतन सोनार, गुलाब सोनार विठ्ठल सोनार, जगदीश सोनार,पपु सोनार,बापु सोनार, बाला सोनार,नाना सोनार विठ्ठल गुरुजी सोनार,आकाश सोनार, समस्त सोनार समाज बांधव यावेळी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

व्यापारी वर्गाने डॉ. अनुज पाटील यांना लाडू व पेढा भरवून केले स्वागत

Next Post

चाळीसगाव येथे महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाणांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची विजय संकल्प सभा

Next Post
चाळीसगाव येथे महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाणांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची विजय संकल्प सभा

चाळीसगाव येथे महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाणांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची विजय संकल्प सभा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

नेटबॉल स्पर्धेत बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या मुलींची बाजी; मुलांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय विजयी

जळगाव जिल्हास्तरीय क्षेत्रीय बास्केटबॉल स्पर्धेला उत्साहात प्रारंभ; विविध शाळांचे संघ विजयी

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo