Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

चाळीसगाव येथे महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाणांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची विजय संकल्प सभा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/11/2024
in जळगाव, राजकारण
Reading Time: 1 min read
चाळीसगाव येथे महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाणांच्या प्रचारार्थ अमित शहा यांची विजय संकल्प सभा

छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभेचं भव्य आयोजन; मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ.चव्हाण यांनी केले आवाहन

चाळीसगाव-( प्रतिनिधी) – चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री, सहकारमंत्री श्री.अमित शहा यांच्या सभेचे आयोजन दि.१३ बुधवार रोजी दुपारी १ वाजता करण्यात आले आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या सभेचं भव्य असे नियोजन करण्यात आले असून तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मंत्री गुलाबराव पाटील यांना शिरसोली येथील सोनार समाजाचा जाहीर पाठिंबा ;प्रचार फेरी दरम्यान पुष्पहार घालून केले स्वागत

Next Post

महिला मतदारांनी सुशिक्षित आणि प्रगल्भ नेतृत्वाला मतदान करावे – डॉ. लीना पाटील

Next Post
महिला मतदारांनी सुशिक्षित आणि प्रगल्भ नेतृत्वाला मतदान करावे – डॉ. लीना पाटील

महिला मतदारांनी सुशिक्षित आणि प्रगल्भ नेतृत्वाला मतदान करावे - डॉ. लीना पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo