Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मनपा १४,१७ व १९वर्षा आतील आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/09/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतीनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात महानगर पालिका जळगाव व जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज १४,१७व १९वर्षा खालील मुले व मुली व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरुवात झाली. स्पर्धेचे आयोजन हे रणजित पाटील सर आणि सूर्यकांत वराडे सर यांनी केले.तसेच स्पर्धा संपन्न होण्यासाठी जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे उपाध्यक्ष श्री डॉ.प्रदीप तळवलकर व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव डॉ. देवदत्त पाटील, अतुल पाटील , डी.एन.पाटील, भैय्यासाहेब पाटील , सचिन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
अंतिम सामन्यात१४ वर्षा आतील मुलांच्या सामन्यात न्यू इंग्लीश मेडी. स्कूल यांनी ओरीयन सी.बी.एस. इ स्कूल चा २/० या सरळ सेट मध्ये पराभव केला. १४वर्षा आतील मुलीं मध्ये आर आर विद्यालय यांनी नंदिनीबाई विद्यालयाचा पराभव केला.१७वर्षा आतील मुलांमध्ये आर आर विद्यालय यांनी सेंट लॉरेन्स स्कूलचा पराभव केला.१७वर्ष आतील मुलींमध्ये नंदिनीबाई विद्यालय यांनी सेंट लॉरेन्स स्कूल याचा पराभव केला.१९वर्षा आतील मुलांमध्ये नूतन मराठा ज्यु कॉलेज यांनी धनाजी नाना कनिष्ठ महाविद्यालयाचा पराभव केला.१९ वर्ष आतील मुलींच्या शेवटचा सामना हा बेंडाळे कनिष्ठ महाविद्यालयीन विरुद्ध विवेकानंद महाविद्यालय यांच्यात झाला यात बेंडाळे कनिष्ठ महाविद्यालय यांनी अतिशय चुरशीच्या सामन्यात २/१ अशा फरकाने हा सामना जिंकला .पंच म्हणून सूर्यकांत वराडे,सईद पिंजारी, जितेंद्र पाटील, प्रशांत तातडकर, अश्विनी परदेशी, वैष्णवी चव्हाण विशाल पाटील,रोहित, प्रदीप, राहुल,बंटी यांनी काम पाहिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प्राचार्य टी.एस.बिराजदार यांच्यावर गुन्हा दाखल

Next Post

‘ज्युनियर फायनान्स वुइज’मधे राष्ट्रीयस्तरावर अनुभूतीला ‘सर्वोत्कृष्ठ शाळा’ पुरस्कार; वेदांत शिरुडेला व्दितीय क्रमांक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo