Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महात्मा फुले बहुद्देशीय संस्थेतर्फे सावता महाराज यांना अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महात्मा फुले बहुद्देशीय संस्थेतर्फे सावता महाराज यांना अभिवादन

जळगाव : महात्मा फुले बहुउद्देशिय संस्था, अयोध्यानगर या संस्थेतर्फे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिमापूजन व माल्यार्पण तुळशीराम वारुळे व अनुसयाबाई यांचे हस्ते संपन्न झाले.

प्रसंगी उद्योजक संतोष इंगळे व महात्मा फुले विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नंदू पाटील यांनी संत सावता महाराज यांच्या चरित्राविषयी माहिती दिली. तसेच, संत चरित्र अंगीकारावे. त्याचा अभ्यास करावा. त्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करावा असे सांगितले. प्रसंगी वामन महाजन, जयंत इंगळे, संजय माळी, हेमंत महाजन, महेश महाजन, राजू तायडे, हर्षल इंगळे, दिनेश माळी, गोपाळ महाजन आदी समाज बांधव उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

सावदा येथील परदेशी कुटूंबियांचे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी केले सात्वंन

Next Post

कोरोना काळातही पत्रकारांची महत्वाची भूमिका – मंत्री ना. यशोमती ठाकूर

Next Post
कोरोना काळातही पत्रकारांची महत्वाची भूमिका – मंत्री ना. यशोमती ठाकूर

कोरोना काळातही पत्रकारांची महत्वाची भूमिका - मंत्री ना. यशोमती ठाकूर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo