Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सावदा येथील परदेशी कुटूंबियांचे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी केले सात्वंन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/08/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
सावदा येथील परदेशी कुटूंबियांचे महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकुर यांनी केले सात्वंन

जळगाव (जिमाका) दि. 7 – सावदा येथील परदेशी कुटूंबातील सहा व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकुर या आज जळगाव जिल्ह्यातील खिरोदा ता. रावेर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी परदेशी कुटूंबातील सुरज परदेशी यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली व त्यांचे कुटूंबातील सुरज परदेशी यांचे सांत्वन केले.

यावेळी त्यांनी शिवसेना शहरप्रमुख सूरज परदेशी आणि त्यांच्या परिवारास धीर दिला व आपल्या कुटुंबाने जो समाजसेवेचा वारसा आपणास दिला आहे तो यापुढे सुरु ठेवा, आम्ही आपल्या सोबत सदैव राहू असा विश्वासही दिला.
तसेच भविष्यात काही आवश्यकता भासल्यास नक्की मदत करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी त्यांचेसोबत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी खा. उल्हास पाटील, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांचेसह निलेश खाचणे, शाम पाटिल, गणेश माळी, मनीष भंगाळे, नितिन सपकाळे, स्वप्निल परदेशी आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘कोविड’मुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृती आराखडा तयार करावा;विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Next Post

महात्मा फुले बहुद्देशीय संस्थेतर्फे सावता महाराज यांना अभिवादन

Next Post
महात्मा फुले बहुद्देशीय संस्थेतर्फे सावता महाराज यांना अभिवादन

महात्मा फुले बहुद्देशीय संस्थेतर्फे सावता महाराज यांना अभिवादन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo