Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या भ्रष्टाचाराची चौकशी केंद्रीय यंत्रणेकडून करावी – अमोल कोल्हे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या भ्रष्टाचाराची चौकशी केंद्रीय यंत्रणेकडून करावी – अमोल कोल्हे

जळगाव – (प्रतिनिधी) – परिवहन खात्यातील अधिकारी श्री. गजेंद्र पाटिल यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री. अनिल परब यांचे सह इतर सहा अधिकाऱ्यांच्या विरोधात 300 कोटींचा भ्रष्टाचार ( घोटाळा ) केल्याप्रकरणी पुराव्यानिशी तक्रार दाखल केलेली आहे.

सदर तक्रार हि राज्य सरकारच्या परिवहन मंत्री तसेच इतर महत्वपुर्ण अधिकाऱ्यांच्या विरोधात असल्याने राज्य शासन याप्रकरणी गांभीर्याने तसेच निष्पक्षपणे चौकशी व कारवाई करणार नाही अशी दाट शक्यता आहे.

सबब सदर प्रकरणी C.B.I. , E. D. ( सक्त वसुली संचनालय ) या केंद्रिय यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी करण्याचा प्रस्ताव आपण केंद्र शासनाकडे पाठवावा या आशयाचे निवेद छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष यांनी ईमेलद्वारे राज्याचे राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी यांच्याकडे दिले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अंधेरी जिंदगी में रोशनी का दीप जलाये

Next Post

‘द फॅमिली मॅन 2’ साठी मनोज वाजपेयीने घेतलेले मानधन वाचून बसेल धक्का

Next Post
‘द फॅमिली मॅन 2’ साठी मनोज वाजपेयीने घेतलेले मानधन वाचून बसेल धक्का

‘द फॅमिली मॅन 2’ साठी मनोज वाजपेयीने घेतलेले मानधन वाचून बसेल धक्का

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo