Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘द फॅमिली मॅन 2’ साठी मनोज वाजपेयीने घेतलेले मानधन वाचून बसेल धक्का

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/06/2021
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
‘द फॅमिली मॅन 2’ साठी मनोज वाजपेयीने घेतलेले मानधन वाचून बसेल धक्का

मनोज वाजपेयी सामंथा अक्कीनेनी, प्रियामणी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘द फॅमिली मॅन 2’चीच सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

या वेबसीरिजने चाहत्यांना वेड लावले आहे. सीरिजमधील सर्व कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाचेही जोरदार कौतुक होतेय. सामंथा अक्कीनेनी हिने साकारलेल्या ‘राजी’ या भूमिकेवर तर चाहते अक्षरश: फिदा आहेत. या वेबसीरिजच्या कलाकारांनी या सीरिजसाठी घेतलेल्या फीबद्दल आपणास माहिती आहे का? अर्थात प्रॉडक्शन हाऊस व सहकलाकारांनी मानधनाच्या आकड्यांबद्दल अधिकृत खुलासा केलेला नाही. पण या आकड्यांची बी टाऊनमध्ये सध्या जबरदस्त चर्चा आहे.

सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ‘द फॅमिली मॅन 2’साठी मनोज वाजपेयीने सर्वाधिक फी घेतली. होय, या वेबसीरिजमध्ये मनोजने श्रीकांतची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने 10 कोटी रूपये घेतले. 

साऊथ सुपरस्टार सामंथा अक्कीनेनीने या वेबसीरिजद्वारे ओटीटीवर हिंदीमध्ये डेब्यू केला आहे. या भूमिकेसाठी सामंथाने 3 ते 4 कोटी रूपये फी घेतल्याचे कळते.

सुचित्रा अर्थात श्रीकांतची पत्नी सुचित्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्र्रियामणिने या सीरिजसाठी 80 लाख रूपये चार्ज केल्याचे कळते.

‘द फॅमिली मॅन 2’मध्ये जेकेची भूमिका साकारणारा अभिनेता शारीब हाशमी यानेही प्रियामणीच्या खालोखाल 65 लाख रूपये फी घेतली आहे.

मराठमोळा अभिनेता शरद केळकर याचीही ‘द फॅमिली मॅन 2’मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अरविंदची भूमिका त्याने साकारली आहे. यासाठी त्याने 1.6 कोटी रूपये फी घेतल्याचे कळतेय.

सीरिजमध्ये मेजर समीरची भूमिका साकारणारा अभिनेता दर्शन कुमारने ‘द फॅमिली मॅन 2’साठी 1 कोटी रूपये फी घेतल्याची चर्चा आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या भ्रष्टाचाराची चौकशी केंद्रीय यंत्रणेकडून करावी – अमोल कोल्हे

Next Post

जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 71 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

Next Post
उपचाराच्या पुरेशा सोयी असलेल्या खाजगी रुग्णालयांनाच म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शन मिळणार

जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 71 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo