Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी किशोर रायसाकडा यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/10/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी किशोर रायसाकडा यांची निवड

राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे राज्य संघटक संजय जी भोकरे यांच्या मान्यतेने खान्देश विभागीय अध्यक्ष पदि पत्रकार किशोर रायसाकडा यांची निवड करण्यात आली! असल्याचे पत्र राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी दिनांक ,६ आँक्टोबर रोजी दीले पत्रकार किशोर रायसाकडा हे गेल्या 6 वर्षापासुन विभागीय अध्यक्ष (जळगाव धुळे नंदुरबार) जवाबदारी पार पाडत आहेत!त्यांच्या कामाची दखल घेत संघटनेने त्याच्यांवर पुन्हा विभागाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे! ह्या निवडीबद्दल उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे तथा जळगाव जिल्हा अध्यक्ष / जेष्ठ पत्रकार प्रा:सी एन चौधरी / विभागीय कार्याध्यक्ष वसंतराव पाटील!/ विभागीय संघटक दिपक सपकाळे /उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे /विभागीय संपर्क प्रमुख निलेश पाटील / विभागीय सदस्य सुकदेव ठाकुर!/ विभागीय सरचिटणीस रवि शंकर पांडे /विभागीय सहचिटणीस श्याम पाटील / विभागीय सदस्य गौतम बिर्हाडे / संग्रामसिह राजपुत / योगेश्वर बुवा /भूषण महाजन /
जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुलकर्णी / जिल्हा संघटक भगवान मराठे / संदीप महाजन, धनराज पाटील,
नितीन पाटील ,महेश कोडिणे ,विनायक दिवटे, इम्रान शेख ,मिलीदं लोखंडे ,मिलीदं सोनवणे, नाना महाजन, प्रमोद पवार ,गणेश रावळ,अबरार मिर्झा , विनोद कोळी, छोटू सोनवणे, अनिल येवले, शांताराम चौधरी, जावेद शेख, आलीम शेख, नगराज पाटील अनिल मोरे, चितांमण पाटील, फारुक शेख, अनिल पाटील, सचिन चौधरी, राकेश सोनवणे, किशोर शेवरे , रधुनाथ कोळी, भगवान पाटील, दिलीप जैन, अलिम शहा, चेतन महाजन, हेमतं विसपुते, प्रल्हाद पवार , उमेश राऊत, रिझवानखान , सलाउद्दीन शेख , ईम्रान भाई ,
विभागातुन सर्वत्र पत्रकारानी अभिनंदन केले !

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वाळू साठ्याचा अंदाज घेण्यासाठी हायड्रोलिक पध्दतीचा वापर करावा;वाळू चोरी रोखण्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

Next Post

जळगाव जिल्ह्यात आज १२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज  267 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगाव जिल्ह्यात आज १२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo