Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माऊली फाऊंडेशनची सहविचार संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/03/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

आज सायंकाळी 6 वा.आदिती पार्लर,चाळीसगाव रोड,भडगाव येथे माऊली फाऊंडेशनची सहविचार सभा संपन्न झाली.माऊली फाऊंडेशनच्या वतीने आगामी काळात जे उपक्रम राबविले जाणार आहेत.त्याबाबत आजच्या सहविचार सभेत चर्चा होऊन नियोजन करण्यात आले.त्यांत दि.2 एप्रिल 2022 रोजी पाणपोईचे उदघाटन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

पाणपोईचे उदघाटन 2 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 वा.होणार आहे.तसेच कजगाव व गोंडगाव येथील अभ्यासिकेला पुस्तक वाटप व फर्निचर देण्यासाठी 11 एप्रिल 2022 ही तारीख निश्चित करण्यात आली.सँनेटरी पँड मशिन विषयी सखोल चर्चा होऊन सँनेटरी पँड मशिनची माहीती व इतर सर्व बाबींची माहिती घेण्यासाठी माऊलीची टिम लवकरच सुरत येथे जाऊन तपास करणार आहे.असे सहविचार सभेत ठरविण्यात आले.आजच्या मिटींगमध्ये गणेश पाटील सरांनी भडगाव येथे माऊली फाऊंडेशनच्या वतीने अभ्यासिका थोडक्यात वाचनालय सुरु करावे.असे मत मांडले.त्यावर चर्चा होऊन सर्वांना हा विषय आवडला.त्याविषयी सहविचार सभेत चर्चा होऊन त्याविषयी सखोल अभ्यास व नियोजन केले जाईल असे ठरविण्यात आले.एकंदरीत आजची मिटींग खेळी-मेळीच्या वातावरणात पार पडली.मिटींग प्रसंगी संगिताताई जाधव,प्रतिभा कुलकर्णी मँडम,वैशाली शिंदे मँडम,मनिषा पाटील मँडम,वैशाली पाटील मँडम,मीरा जाधव मँडम,गणेश पाटील सर,प्रविण पाटील सर,योगेश शिंपी सर,देवेंद्र पाटील सर,दिलीप महाजन सर व संजय सोनार कळवाडीकर उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उष्णतेची लाटः मुकआपत्ती;खबरदारीने स्वतःचा बचाव हीच युक्ती

Next Post

शाळेचा सुजाण विद्यार्थी आणि समाजाचा जबाबदार नागरिक बनण्याचा विद्यार्थ्यांनी केला नववर्षाचा संकल्प

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo