Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शाळेचा सुजाण विद्यार्थी आणि समाजाचा जबाबदार नागरिक बनण्याचा विद्यार्थ्यांनी केला नववर्षाचा संकल्प

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
शाळेचा सुजाण विद्यार्थी आणि समाजाचा जबाबदार नागरिक बनण्याचा विद्यार्थ्यांनी केला नववर्षाचा संकल्प

जळगाव – (प्रतिनिधी) – मराठी नववर्ष गुढीपाडवा च्या निमित्ताने इयत्ता पाचवी ते नववी च्या विद्यार्थ्यांनी शाळेचा सुजाण विद्यार्थी आणि समाजाचा जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प केला.के.सी.ई. सोसायटी संचलित ए.टी झांबरे माध्यमिक विद्यालयात गुढीपाडवा सणाच्या पूर्व संध्येला विद्यार्थ्यांनी पारंपारिक गुढी सोबत विद्यार्थ्यांनी ज्ञानाची, शौर्याची , शिक्षणाची, विज्ञानाची, खेळाची कल्पक गुढी बनविली आणि शिक्षकांच्या सोबत गुढीचे पूजन केले तसेच गुढीपाडवा सणाची सविस्तर माहिती देण्यात आली आणि नववर्षाचा संकल्प केला. प्रत्येक वर्गातून उत्कृष्ठ गुढी बनवलेल्या विद्यार्थ्यांना एक रोप बक्षिस म्हणून देण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक एन.बी.पालवे एम.एस.नेमाडे, सतिश भोळे, इ.पी.पाचपांडे, डी.ए.पाटील, आर.एन.तडवी,बी.डी.झोपे,पराग राणे माधुरी भंगाळे, वर्षा राणे, पूनम कोल्हे, मनिषा ठोसरे, अशोक तायडे अनिल शिवदे यांनी सहकार्य केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

माऊली फाऊंडेशनची सहविचार संपन्न

Next Post

महाराष्ट्र् राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांवचा पुरुष व महिला संघ रवाना

Next Post
महाराष्ट्र् राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांवचा पुरुष व महिला संघ रवाना

महाराष्ट्र् राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांवचा पुरुष व महिला संघ रवाना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo