Monday, June 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माजी आमदार डॉ.सतीष पाटील यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनात सादर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
माजी आमदार डॉ.सतीष पाटील यांचा उमेदवारी अर्ज  शक्तिप्रदर्शनात सादर

एरंडोल-(शैलैश चौधरी) – तालुक्याचे धडाडीचे नेतृत्व माजी आमदार डॉ.सतीष पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज असंख्य कार्यकर्त्यांच्या साक्षीने वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकारी विनय गोसावी यांच्याकडे सादर केला. अर्ज दाखल करतांना डॉ. सतीष पाटलांचे हीतचिंतक,निष्ठावंत कार्यकर्ते खालीलप्रमाणे प्रा.मनोज पाटील, प्रशांत पाटील,अमीतदादा पाटील, अभिजीत पाटील,विवेकदादा पाटील, रविंद्र पाटील,पराग पवार ,डॉ. राजेंद्र देसले,राजेंद्र शिंदे सर,डॉ.फरहाज बोहरी व नगरसेवक बबलूभाऊ चौधरी तसेच खंदे समर्थक उपस्थित होते. एरंडोल तालुक्याच्या विकासास सर्वतोपरी चालना देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले, डॉ. पाटील यांच्या पाठीशी असलेले निष्ठावंत कार्यकर्त्यांचा उत्साह तसेच असलेले प्रेम पाहता पाटील यांना गहीवरून आले होते,जनतेच्या विश्वासास आपण पाञ राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलतांना दिली,मी दाव्यानं सांगेल की राष्ट्रवादीचा झंझावात फार मोठ्या दिमाखात पूर्ण तालुक्यात,जिल्ह्यात तसेच देशात झाल्याशिवाय राहणार नाही.विरोधी पक्षातील लोकंच त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत ,माझ्या मतदारसंघाच्या जबाबदार्या व कार्यकर्त्यांचा विजय राष्ट्रवादी-काँग्रेस चा विजय मिळविल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी याप्रसंगी प्रतिनिधिंशी बोलतांना दिला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

एरंडोल मतदारसंघातून प्रा.पवार सरांची अपक्ष उमेदवारी

Next Post

व्हाट्सअप साभार-खडसेंचे राजकीय खच्चीकरण त्यांचेच शिष्यांनी च केले…

Next Post

व्हाट्सअप साभार-खडसेंचे राजकीय खच्चीकरण त्यांचेच शिष्यांनी च केले...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

महिला लोकशाही दिनाचे २२ जुलै रोजी आयोजन

आचारसंहितेमुळे १५ जूनचा महिला लोकशाही दिन रद्द

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी;शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo