Thursday, January 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

माधवबाग व क्रुती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ह्रदय दिनानिमित्त आयोजित “स्वस्थ ह्रदयासाठी योग्य व्यायाम व योगासने” कार्यशाळा उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

“योग्य व्यायाम व योगाव्दारे ह्रदय रोग टाळता येईल.”

जळगाव(प्रतिनिधी)- रोजच्या धकाधकीच्या व व्यस्त जीवनशैलीत आपण व्यायाम आणि योगाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. व्यायाम व योगासने यांचे फायदे माहीत असूनही या सवयी अंगी बाळगायला आपण टाळाटाळ करतो. जर आपण व्यायाम आणि योग यासाठी वेळ दिला तर अनेक आजारांपासून स्वत:चे संरक्षण करता येते.” असे डॉ.अमित जायस्वाल व डॉ. सोनल महाजन यांनी प्रतिपादन केले.माधवबाग कार्डिअँक क्लिनिक व क्रुती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ह्रदय दिनानिमित्त आयोजित केलेल्या”स्वस्थ ह्रदयासाठी योग्य व्यायाम व योगासने”या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. ह्रदयासंबंधित अनेक समस्यांशी संबंधित समज गैरसमज,आणि तथ्य याबाबत डॉ. जायस्वाल यांनी मार्गदर्शन केले. आहार, विहार व दैनंदिन जीवनशैलीत योग्य ते बदल करून त्याला व्यायाम व योगासनांची जोड दिल्यास ह्रदय रोग टाळता येतो. तथापि कोणताही व्यायाम किंवा योग तंत्रशुद्ध रित्या करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.उच्च रक्तदाब, धुम्रपान, तंबाखू, कोलेस्ट्रॉल, मधुमेह ई.बाबतीत डॉ. जायस्वाल यांनी शास्त्रशुध्दरित्या माहिती दिली.

डॉ. सोनल महाजन यांनी ताण तणावाचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करून त्याला योगासनांची जोड दिली तर निरामय व निरोगी आयुष्य निश्चितच जगता येते.चुकीच्या पद्धतीने प्राणायाम आणि योगासने केली तर, न्युराँलाँजिकल  किंवा ह्रदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेप्राणायाम व योगासने करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. डॉ. महाजन यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकांव्दारे प्राणायाम, सुक्ष्म व्यायाम व ह्रदयाशी निगडीत योगासने करून घेतलीत.त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील योग स्पर्धा विजेती कल्याणी चौधरी यांनी प्रात्यक्षिके सादर केली. माधवबाग कार्डिअँक क्लिनिक चे डॉ. श्रेयस महाजन व डॉ. श्रद्धा माळी यांनी उपस्थितांच्या शंकांचे वैद्यकीय द्रुष्ट्या समाधान केले.कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी क्लिनिक चे पेशंट केअर एक्झिक्युटिव्ह पूजा पाटील, कम्युनिस्ट हेल्थ एक्झिक्युटिव्ह  राजेश कसरकर,पंचकर्म थेरेपिस्ट गायत्री नांदे यांनी परीश्रम घेतले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन क्रुती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष अमित माळी यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

आयुर्वेदिक औषधी सांगून रुग्णांना फसवणाऱ्या कंपन्यांना वचक कोण देणार

Next Post

मा. रवी देशमुख जळगांव ग्रामीण मधून अपक्ष लढा लढणार,उद्या भरणार धरणगाव येथून उमेदवारी अर्ज

Next Post
मा. रवी देशमुख जळगांव ग्रामीण मधून अपक्ष लढा लढणार,उद्या भरणार धरणगाव येथून उमेदवारी अर्ज

मा. रवी देशमुख जळगांव ग्रामीण मधून अपक्ष लढा लढणार,उद्या भरणार धरणगाव येथून उमेदवारी अर्ज

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावात ‘अनप्लग फ्रायडे’त ताल व ध्यानातून आत्मशांतीचा अनोखा अनुभव;जळगावकरांसाठी जैन ड्रीम स्पेसेस येथे आयोजन

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ९, १०, ११ जानेवारी रोजी बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

म्हसास जि.प प्राथमिक शाळेत कलाविष्कार चिमुकल्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न!!

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पिंप्राळ्यात ‘नारळ फोडून’ भव्य जाहीर सभा

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

जय कालिंका देवी शिक्षण संस्थेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d