Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मु.जे.महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय विकलांग दिवस साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/12/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी) –  मूळजी जेठा महाविद्यालयातील दिव्यांग सहाय्यता समितीने जागतिक विकलांग दिवस    कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे कॅप्टन मोहन कुलकर्णी हे मुख्य अतिथी म्हणून त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.सं.ना. भारंबे उपस्थित होते. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे मनीष जोशी व असिफ मेमन हे सुद्धा उपस्थित होते.

दुपारच्या सत्रामध्ये अंध विद्यार्थ्यांसाठी स्टिकची कार्यशाळा घेण्यात आली. त्यासाठी आकाश राठोड यांनी समन्वयक म्हणून काम बघितले. कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन दिव्यांग समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही. एस. कंची व डॉ. मनोज पांडे यांनी बघितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.समीर पाटील,प्रा. संदीप पाडवी, प्रा. ललिता निकम, संतोष मनोरे यांनी परिश्रम घेतले तसेच संजय बडगुजर,प्रवीण महाजन आणि अनिकेत देशपांडे यांनी या कार्यक्रमासाठी स्वागत गीत गायले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जगाने बहिणाबाईंच्या कवितेतील तत्त्वज्ञान अंगीकारले परंतु बोलीभाषेकडे दुर्लक्ष झाले

Next Post

दिव्यांगत्व रोखण्यास उडान प्रारंभिक बालविकास केंद्राची मदत होईल : भालचंद्र पाटील

Next Post

दिव्यांगत्व रोखण्यास उडान प्रारंभिक बालविकास केंद्राची मदत होईल : भालचंद्र पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo