Monday, August 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मू .जे महाविद्यालयात नेट-सेट कार्यशाळा येत्या 2 ते 7 मार्च दरम्यान होणार आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव –  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रअंतर्गत जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता आवश्यक असणारी नेट-सेट मार्गदर्शन कार्यशाळा मू.जे महाविद्यालयात दिनांक 2  ते 7 मार्च 2020 दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार आहे. या कार्यशाळेअंतर्गत वाणिज्य व्यवस्थापन विषयाकरिता पेपर 1 व पेपर 2 चे मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील विविध तज्ञांचे मार्गदर्शन परीक्षार्थींना लाभणार आहे.या कार्यशाळेत नवीन अभ्यासक्रमानुसार उत्तीर्ण झाले तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच परीक्षार्थींना पेपर 1 व पेपर 2 चा स्टडी मटेरियल संबंधित तज्ञांकडून देण्यात येईल या कार्यशाळेत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार असून  प्रत्येक दिवशी चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे या चर्चासत्रात विद्यार्थ्यांना परीक्षा संदर्भात येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन करण्यात येईल.नाव नोंदणीची अंतिम मुदत 25 फेब्रुवारी असून अधिक माहितीसाठी डॉ. सी. एम. जोशी मो. 94 222 82 632 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मानवी समस्यांची कायमस्वरूपी उकल करण्यासाठी एकात्मिक अर्थशास्त्र उपयुक्त ठरेल.- डॉ.विवेक काटदरे

Next Post

मू .जे महाविद्यालयात 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मोडी लिपी परिचय कार्यशाळा

Next Post

मू .जे महाविद्यालयात 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मोडी लिपी परिचय कार्यशाळा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo