Monday, August 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मू .जे महाविद्यालयात 13 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मोडी लिपी परिचय कार्यशाळा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव दि.१० – इतिहास विभागातर्फे 13 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत मोडी लिपी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे .महाराष्ट्राच्या राजकीय व्यवहारात,  लोक व्यवहारात रूढ असलेली मोडी लिपी ही कालबाह्य होऊ पाहत आहे.अलीकडे शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश नसला तरी तिचे महत्त्व समजलेले नाही.

 मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाच्या शास्त्रशुद्ध मांडणी करता अभिलेखागार मधून पडून असलेल्या अप्रकाशित मोडी कागदपत्रांचे वाचन होणे आवश्यक आहे .   तसेच आर्थिक व्यवहाराची खाजगी मोडी कागदपत्रातील मजकूर जाणून घेण्याची अडचण निर्माण झाली आहे, ही बाब लक्षात घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी, व्यक्तींकरिता मोडी लिपी कार्यशाळा 13 ते 18 दरम्यान दुपारी 12 ते 2 या वेळेत महाविद्यालयात होणार आहे.  या कार्यशाळेच्या नाव नोंदणी करिता डॉ. उज्वला भिरुड 94 209 42 639 यांच्याशी संपर्क साधावा असे संचालक सामाजिक शाळा प्रशाळा मू. जे महाविद्यालय यांनी कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

मू .जे महाविद्यालयात नेट-सेट कार्यशाळा येत्या 2 ते 7 मार्च दरम्यान होणार आयोजन

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील सहभागी शेतकऱ्यांनी किसान क्रेडीट कार्ड काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo