Saturday, September 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

यावल वनविभागात कर्मचारी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
यावल वनविभागात कर्मचारी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

यावल – (प्रतिनिधी) – यावल पुर्व वनपरिक्षेत्र कार्यालय यावल येथे यावल, रावेर तालुक्यातील प्रादेशिक यावल पुर्व,यावल पश्चिम आणि रावेर वनक्षेत्राच्या सातपुड्यातील वने, वन्यजीव संरक्षण, देखभाल करणारे क्षेत्रीय वन अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांची वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर उपवनसंरक्षक यावल वनविभागाचे मा. श्री. जमीर शेख यांचे संकल्पनेतून व प्रयत्नाने शिबीर आयोजित करण्यात आले.

मोफत आरोग्य तपासणी शिबीर मा. श्री.ऋषीकेश रंजन वनसंरक्षक धुळे वनवृत्त धुळे आणि मा.श्री.ए.आर. प्रविणकुमार उपवनसंरक्षक, यावल वनविभाग जळगांव महोदयांचे मार्गदर्शनाखाली स्पार्कस लाईफ केअर घाटकोपर मुंबई या संस्थेतर्फे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, लेखापाल,वनरक्षक, अधिसंख्य वनमजुर आणि रोजंदारी वनमजुर असे एकूण 112 वनअधिकारी, वनकर्मचारी यांचे शरीराचे शुगर, बीपी, रक्त,हृदय, किंडणी, वात, पित्त असे विविध 84 प्रकारचे मोफत वैद्यकीय तपासणी करित औषधोपचार आणि खाण्याचे पदार्थ याबाबत सल्ला,मार्गदर्शन डॉ. श्री.सुनिल बारगे, डॉ.श्री.मधुकर आव्हाड, डॉ.श्री.विश्वास पवार, डॉ. श्री.कल्पेश सोले डॉ.श्रीमती वैशाली गवाले,डाॅ.श्री.मदन पिसे, डॉ.नईमुद्दीन मल्लीक आणि श्री. एस. के. राकेश यांनी केले.हे शिबीराचे कार्यक्रम मा. श्री. प्रथमेश हडपे सहाय्यक वनसंरक्षक यावल, श्री. विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व, श्री. सुनील भिलावे वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम, श्री. अजय बावणे वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर यांचे उपस्थितीत झाला.या शिबीर कार्यक्रमाचे नियोजन श्री. विक्रम पदमोर वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व यांनी केले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

वारकरी भवन निर्माणाच्या कामांना‌ गती द्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी

Next Post
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संवेदनशील दृष्टिकोन आवश्यक-जिल्हाधिकारी रोहन घुगे

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या सूचना जारी

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo