Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी

सुवर्णकार कारागिरांना आर्टीजन स्मार्ट कार्डचे वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/08/2023
in जळगाव
Reading Time: 1 min read
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी

जळगाव-(प्रतिनिधी)- श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती निमित्त आज (ता.२९) सकाळी ११ वाजता भवानी माता मंदिर परिसर सराफ बाजार येथे प्रतिमा पूजन व आरती करण्यात आली. यावेळी माल्याअर्पण सराफ बाजारातील प्रकाशशेठ दापोरेकर यांच्याहस्ते झाले.

याप्रसंगीआरती सौ.रूपाली वाघ यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी सराफ बाजारातील जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद विसपुते, प्रदिप सोनार, संजय भामरे, अनिल बाविस्कर, प्रमोद सोनार,शंकर अहिरराव, हरिष जगताप, कैलास सोनार, सुरेश सोनार, अमृतशेठ विसपुते, ज्ञानेश्वर बिरारी, मुन्ना जगताप, ज्ञानेश्वर भालेराव, चेतन मोरे, उमेश विसपुते, कल्पेश सोनार, शरद बागुल, किशोर दापोरेकर, शाम भामरे, प्रकाश जगदाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोनारांचे राजे नरहरी माझे सुवर्णकार कारागीर संस्था जि.जळगाव यांच्यावतीने २५ जणांना आर्टीजन स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले. यावेळी दहा जणांनी नवीन फार्म भरले. आर्टीजन स्मार्ट कार्डच्या माध्यमातून सुवर्ण कारागीर बांधवांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. हे स्मार्ट कार्ड जास्तीत जास्त सुवर्ण कारागीर बांधवांनी काढावे यासाठी विशेष जनजागृतीसुद्धा यावेळी केली गेली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

यावल वनविभागात कर्मचारी वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Next Post

डॉ. निलेश जोशी लिखित “ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांची यशोगाथा” पुस्तकाचे प्रकाशन

Next Post
डॉ. निलेश जोशी लिखित “ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांची यशोगाथा” पुस्तकाचे प्रकाशन

डॉ. निलेश जोशी लिखित “ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांची यशोगाथा” पुस्तकाचे प्रकाशन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo