Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर प्रबोधिनीमार्फत महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – दरवर्षीप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजनाचे ठिकाण, कालावधी, विजयी स्पर्धकांना मिळणारे पारितोषिकाची माहिती पुढीलप्रमाणे. स्थळ:-एस.एम.जोशी महाविद्यालय, पुणे, कालावधी-16 ते 18 जानेवारी, 2020, पारितोषिके-अनुक्रमे 10 हजार, 9 हजार, 8 हजार, 7 हजार, 6 हजार अशाप्रकारे आहेत. यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा. कालावधी-22 ते 24 जानेवारी, 2020 असून पारितोषिके अनुक्रमे रूपये 15 हजार, 10 हजार, 5 हजार तसेच सन्मानार्थ रूपये 3 हजार अशाप्रकारे आहेत. अधिक माहिती शिक्षण संस्थेच्या www.erayat.org या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. असे रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक प्राचार्य आर. के. शिंदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

नारी शक्ती पुरस्काराकरिता 7 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

पोलिस दलाच्या प्रदर्शनास विद्यार्थ्याचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Next Post

पोलिस दलाच्या प्रदर्शनास विद्यार्थ्याचा उत्स्फुर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo