Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नारी शक्ती पुरस्काराकरिता 7 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
नारी शक्ती पुरस्काराकरिता 7 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

जळगाव-(जिमाका) – केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला, संस्था, कंपन्या यांना नारी शक्ती पुरस्कार दिला जाणार आहे. 8 मार्च या जागतिक महिला  दिनी  एकूण 40 नारी शक्ती पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहेत.

पुरस्कारासाठीचे प्रत्येक वर्गवारीसाठी नामांकने विवरणपत्र 1 व विवरणपत्र 2 सह केंद्र शासनास सादर करावयाचे आहेत. प्रत्येक पुरस्काराचे स्वरुप, त्याकरिताचे कार्य, त्याबाबतची माहिती, मार्गदर्शक सुचनांमध्ये देण्यात आलेली आहे. सन 2019-20 यावर्षाकरीता सदर पुरस्कारासाठी पात्र महिला कार्यकर्त्या, स्वयंसेवी संस्था, कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग इत्यादिंकडून अर्ज ऑनलाईन मागविण्यात येत आहेत. शासन पत्रात नमुद मार्गदर्शक सुचनेनुसार नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्जदाराने अर्ज/नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह केवळ ऑनलाईन पध्दतीनेच केंद्र शासनाचे  www.narishaktipuraskar.wcd.gov.in/www.wcd.nic.in या संकेतस्थळावर 7 जानेवारी 2020 पर्यंत भरावयाचे आहेत. केवळ ऑनलाईन पध्दतीने केलेले अर्जच स्वीकारले जातील. तसेच प्रस्तावातील अटी, शर्ती व विहीत नमुन्यातील फॉर्मसाठी सदर पुरस्काराची नियमावली व निकष केंद्र शासनाच्या www.narishaktipuraskar.wcd.gov.in/www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, (0257-2228828) आकाशवाणी चौक, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जळगाव यांचेशी संपर्क साधावा. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ग्रामपंचायत निवडणूकीमुळे आठवडे बाजाराच्या दिवसात बदल-जिल्हादंडाधिकारी डॉ. ढाकणे

Next Post

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर प्रबोधिनीमार्फत महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

Next Post

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर प्रबोधिनीमार्फत महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo