Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रस्ता लूट करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना एलसीबीकडून अटक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/07/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
नगरदेवळा सुतगिरणी येथिल बंद घरांचे पत्रे चोरिला, चोरांचा धुमाकूळ

जळगाव ;- भुसावळ येथे पायी चालणाऱ्या व्यक्तीला अडवत दोन जणांनी लूट करून फरार झाले होते. याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता . मात्र यातील एका आरोपीला एलसीबीच्या पथकाने अटक केली . 
याबाबत माहिती अशी कि, ३० मे२०१९ रोजी भुसावळ येथे लोणारी मंगल कार्यालयाजवळून रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जात असताना २५ ते ३० वयोगटातील तरुणांनाही लूट केली होती . याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षकांनी गंभीर गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार एलसीबीचे पोनी बापू रोहम यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक  स्वप्नील नाईक, पोहेकॉ .विजय पाटील , अनिल इंगळे ,संतोष मायकल , नरेंद्र वारुळे , रमेश चौधरी , दिनेश बडगुजर ,दर्शन ढाकणे  यांना जळगाव व भुसावळ येथे रवाना केले होते . 
पथकाने  दिनेश विनोद भालेराव वय -२० रा . भारत नगर भुसावळ , शरद बाळू साळुंके वय -२८ रा .महात्मा नगर ,भुसावळ   यांना भुसावळ शहरातून ताब्यात घेतले असता त्याची अधिक चौकशी केली असता त्यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशन भाग -५ गु र न . १२६/२०१९ भा द वि क . ३९२,३४ हा गुन्हा केल्याचे कबुल केले . त्यांना पुढील तपास कामी भुसावळ शहर पोलीस स्टेशन चे ताब्यात देण्यात आलेले आहे . 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

विद्यार्थ्यांनी घेतला चांद्रयान 2 चे अनुभव

Next Post

प्रगती शाळेत गीत गायन स्पर्धा उत्साहात

Next Post
प्रगती शाळेत गीत गायन स्पर्धा उत्साहात

प्रगती शाळेत गीत गायन स्पर्धा उत्साहात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo