Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

प्रगती शाळेत गीत गायन स्पर्धा उत्साहात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
29/07/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
प्रगती शाळेत गीत गायन स्पर्धा उत्साहात

जळगाव(प्रतिनिधी) येथील प्रगती बालवाडी शाळेत लहान चिमुकल्याना नाविन्यपूर्ण शिक्षण त्याच्या बालगीतातून शिकवण्याच्या दृष्टिकोनातून वैयक्तिक गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांनी लहान माझी बाहुली, लकडिकी काठी, चांदो मामा अशा विविध बालगीतांचा त्यांच्या तालासुरात व कृतियुक्त गायन करण्याचा प्रयत्न केला.विद्यार्थिनी योशिता भालेराव हिने लहान माझी बाहुली हे गीत कृतियुक्त आणि तालासुरात म्हटले. सूत्रसंचालन वैशाली चौधरी आभार चंचल वाणी मॅडम यांनी केले.
या प्रसंगी मुख्याद्यापक ज्योती कुलकर्णी, शोभा फेगडे, परीक्षक संध्या कोळपकर, रजनी चौधरी, सुनीता पाटील, दीप्ती मोदक, धनश्री कुलकर्णी आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

रस्ता लूट करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना एलसीबीकडून अटक

Next Post

माहीती अधिकार पुन्हा चर्चेत; जयराम यांच्यासमोर सरकारची ‘बोलती बंद’!

Next Post
आज जागतिक माहिती अधिकार दिन;जाणून घेऊया माहिती अधिकार कायदा थोडक्यात

माहीती अधिकार पुन्हा चर्चेत; जयराम यांच्यासमोर सरकारची 'बोलती बंद'!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo