Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसायमंत्री सुनिल केदार जिल्हा दौऱ्यावर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
31/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(जिमाका) – राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे..

गुरूवार दिनांक 30 जानेवारी 2020 रोजी 12140 अप सेवाग्राम सुपरफास्ट एक्सप्रेसने रात्री 8.57 वाजता जळगावकडे रवाना. शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020 रोजी सकाळी 04.20 वा. जळगाव रेल्वेस्टेशन येथे आगमन व विश्रामगृह गांधीतीर्थकडे रवाना. सकाळी 10.00 वाजता गांधीतीर्थ संग्रालयास भेट. दुपारी 1 ते 2 वाजेदरम्यान राखीव. दुपारी 2.00 वा. अजिंठा विश्रामगृह, जळगाव येथे सेवाग्राम विकास आढावा संदर्भात बैठक. दुपारी 4.00 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाची आढावा बैठक. दुपारी 5.00 वा. अजिंठा विश्रामगृह, जळगाव येथे क्रीडा विभागाची बैठक. सायंकाळी 6.00 वा. अजिंठा विश्रामगृह, जळगाव येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक. रात्री 9.15 वा. जळगाव येथून 12810 अप हावडा मेलने मुंबईकडे प्रयाण.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना 100 टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध

Next Post

शिवभोजन योजनेचा लाभ गरीब व गरजूंनी आवश्य घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

Next Post

शिवभोजन योजनेचा लाभ गरीब व गरजूंनी आवश्य घ्यावा- जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo