Thursday, June 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राज्य माहीती आयोगाचा दणका;निलेश चाळक यांच्या प्रकरणात जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बीड यांना पाच हजार रुपये दंड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/03/2021
in माहितीचा अधिकार २००५
Reading Time: 1 min read
आज जागतिक माहिती अधिकार दिन;जाणून घेऊया माहिती अधिकार कायदा थोडक्यात

बीड(प्रतिनिधी) – बीड जिल्ह्यातील नर्सरी के जी 1 के जी 2 या वर्ग विषयी माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालय बीड यांच्या कडे मागितली होती जनमाहीती अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय बीड यांनी माहीती नाही दिल्या मुळे राज्य माहीती आयुक्त खंडपिठ औरंगाबाद यांनी माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांच्या प्रकरणात जनमाहीती शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालय बीड यांना पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे राज्य माहीती आयोगाच्या या दणक्यामुळे शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालय बीड खडबडून जागे झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, बीड येथील माहीती अधिकार कार्यकर्ते निलेश चाळक यांनी जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग जिल्हा परिषद कार्यालय बीड यांच्याकडे दि 03/02/2019 रोजी माहीती अधिकार अर्ज दाखल करुन बीड जिल्ह्यातील किती नर्सरी के जी 1 के जी 2 या वर्ग / शाळा याबाबत सविस्तर माहिती माहीती अधिकारात मागवली होती.जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालय बीड यांनी माहिती न दिल्याने राज्य माहिती आयोग खंडपीठ औरंगाबाद यांनी जनमाहीती अधिकारी शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कार्यालय बीड यांना पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. या प्रकरणात अपिलार्थी निलेश चाळक यांचा माहीती अधिकार अर्ज दि. 03/02/2019 रोजी चा असुन या अर्जासंदर्भात अधिनियमातील तरतुदीनुसार सुसंगत प्रतिसाद देवुन माहीती अथवा माहीती संदर्भातील वस्तुस्थिती न करुन देण्यास जबाबदार जबाबदार जनमाहीती अधिकारी यांची नावे निश्चित करुन त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल करुन ती लेखाशिर्षामध्ये जमा करण्याची जबाबदारी कलम 19(8)क व 19(7) अन्वये राज्य माहीती आयोग खंडपिठ औरंगाबाद यांच्या तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय बीड यांच्या वर निश्चित करण्यात आली आहे ही दंडाची रक्कम वसुल करुन लेखाशिर्षा मध्ये जमा करण्याचे दि.31/12/2020 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना आदेश देण्यात आले आहेत.त्याच बरोबर शास्तीची पाच हजार रुपयांची वसुली झाल्यानंतर त्या संदर्भातील अहवाल राज्य माहिती आयोगाकडे सादर करण्यात यावा असे ही राज्य माहीती आयुक्त औरंगाबाद यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय बीड यांना आदेशित केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“शावैम” मधील वैद्यकीय सुविधा सर्वोत्तम केंद्रीय तपासणी पथकाने दिलेल्या भेटीत केले कौतूक

Next Post

रिक्षा चालकांनी मीटरप्रमाणे भाडे नाकारल्यास होणार परवाना निलंबनाची कारवाई;उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo