Sunday, June 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी वर्धापनदिन साजरा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे राष्ट्रवादी वर्धापनदिन साजरा

रावेर-(प्रतिनिधी) – येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रावेर येथील माजी आमदार अरुण दादा पाटील यांच्या संपर्कात कार्यालयात सकाळी 10-10 ला झेंडा वंदन करून राष्ट्रगीत गायन केले.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच प्रगत आणि अग्रेसर महाराष्ट्राचे ध्येय नजरेसमोर ठेवून चालणारा पक्ष आहे. आपल्या पक्षाचा २३ वा वर्धापन दिन साजरा करताना तळागाळातील जनतेसाठी, समाजातील प्रत्येक घटकासाठी कटिबद्ध राहण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार करूया असा निर्धार व्यक्त केला. पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी एकमेकांना वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी रावेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नीळकंठ चौधरी, कार्याध्यक्ष विलास ताठे, महिला तालुका अध्यक्ष सौ रेखाताई चौधरी, पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील, योगिता ताई वानखेडे, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुनिल कोंडे,
युवक तालुका अध्यक्ष सचिन पाटील, किशोर पाटील, गोपाळ, पांडुरंग पाटील, समाधान साबळे,जितू साबळे, घनश्याम पाटील,अस्लम शेख, सलीम भाई, हदयेश पाटील, अतुल पाटील,सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ज्या जिल्हयातून जातीचा दाखला प्राप्त त्या जिल्हयाच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर करावा

Next Post

चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले आरोग्य धोक्यात – जागतिक आरोग्य सल्लागार गोपाल गायकवाड

Next Post
चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले आरोग्य धोक्यात – जागतिक आरोग्य सल्लागार गोपाल गायकवाड

चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले आरोग्य धोक्यात - जागतिक आरोग्य सल्लागार गोपाल गायकवाड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo