Wednesday, October 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी युवती काँग्रेस कडून गरजूंना मदतीचा हात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

चाळीसगाव(प्रतिनिधी)- देशावर सध्या कोरोना विषाणूच्या महामारीचे संकट पसरले आहे. यावर संपूर्ण देशासह राज्याने एकमेव उपाय म्हणून लॉक डाउन करण्यात आला आहे. तसेच कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता अजून १५ दिवसांसाठी लॉक डाउन वाढवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत गरजूंना एक आधार म्हणून राष्ट्रवादी युवती काँग्रेस कडून जेवण देत मदतीचा हात देण्यात आला आहे. प्रसंगी, चाळीसगाव राष्ट्रवादी युवती काँग्रेस युवती तालुकाध्यक्ष हेमांगी मनोज शर्मा यांनी सोशिअल डिस्टंसिंगचे नियम पाळत त्या लोकांचे हाथ धुवून व त्यांच्या हातावर सेनिटायजर लावून त्यांना अन्न वाटप केले. तर एक भाकर चार माणस खातात त्यातला एक चतकोर वाटा देण्याच्या मानस त्यांनी घेतला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

युनियन बँकेतर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ५०० रुपये खातेदारांना घरपोच

Next Post

भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्यावतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांसह प्रांताधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo