Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

युनियन बँकेतर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ५०० रुपये खातेदारांना घरपोच

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
12/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
युनियन बँकेतर्फे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे ५०० रुपये खातेदारांना घरपोच

विरोदा(किरण पाटील)- येथील प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना पाचशे रुपये फैजपुर च्या युनियन बँकेत जमा होत असल्याने खातेदारांना घरपोच सेवा देत असून ही योजना आधीपासून सुरू आहे परंतु नुकत्याच कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही योजना जोमाने काम करीत आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना लाभ गरीब आणि गरजूंना मिळावा म्हणून ही योजना केंद्र सरकारने सुरू केलेली आहे तसेच उज्वला गॅस धारकांना त्यांच्या खात्यात ७४४ रुपये जमा होत असून त्यांनासुद्धा ही सेवा घरपोच दिली जात आहे तसेच जनधन खातेदारांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर पाचशे रुपये प्रमाणे जमा होत असल्याने त्यांनासुद्धा लॉक डाऊन सुरू असल्यामुळे बँकेत किंवा बँकेच्या आवारात गर्दी होऊ नये म्हणून ही योजना बँके तर्फे जोराने सुरू आहे ही सेवा घरपोच सुरू असल्यामुळे युनियन बँकेचे सर्व कर्मचारी ही सेवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॅन्डग्लोज, सँनीटायझर तसेच माक्स चा वापर करून फैजपुरच्या युनियन बँकेकडून घरपोच सेवा देत आहे बँकेची ही सेवा खातेदारांना एसटी रिक्षा वगैरे ची सुविधा नसल्यामुळे व्यवस्थापक यांनी घरपोच सेवा सुरू केली असल्याचे सांगण्यात आले. फैजपूर सह आमोदा, विरोदा, अकलूज, कासवा, दुसखेडा, कठोरा आदी गावांमध्ये जोराने सुरू आहे. तसेच ही सेवा कोरोना च्या पार्श्वभूमीवर व लॉकडाउनच्या काळात फैजपूर युनियन बँकेचे कर्मचारी काटेकोरपणे पालन करीत असल्याचे चित्र आहे  बँकेचे नियोजन येथील शाखा व्यवस्थापक जे एस टोकरे यांच्यासह  युनियन बँकेचे ( बारट्रोनिक्स ) चे बँक मित्र आसिफ तडवी कयूम तडवी जाकिर पिंजारी हे काम पहात आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आ.रोहीत पवार यांनी बारामती ऍग्रोमार्फत जिल्हा रुग्णालयात ५०० लिटर सॅनिटाईझरची मदत

Next Post

राष्ट्रवादी युवती काँग्रेस कडून गरजूंना मदतीचा हात

Next Post

राष्ट्रवादी युवती काँग्रेस कडून गरजूंना मदतीचा हात

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo