Saturday, August 8, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या विविध आघाडी व पदाधिकारी यांची आज बैठक

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- येथे शानबाग सभागृह, एम.जे.कॉलेज, प्रभात चौक आज दुपारी ४ वाजता येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे महासभेचे आयोजन करण्यात आले असून याप्रसंगी कर्मचारी-अधिकारी आघाडी, शिक्षक आघाडी, महिला आघाडी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी,जेष्ठ नागरिक आघाडी, युवा आघाडी आदी आघाडी चे पदाधिकारी व सदस्य यांची निवड करून तसेच  जानेवारी महिन्यात घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याबाबत नियोजन या व आयत्या वेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त चर्मकार बंधू भगिनींनी सदर सभेस उपस्थित राहण्याचे व सक्रिय सहभाग घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे, उपाध्यक्ष पांडुरंग अण्णा बाविस्कर, राज्य महिला आघाडी उपाध्यक्ष जयश्री विसावे, महिला आघाडी शहराध्यक्ष सौ.बाविस्कर, जिल्हाध्यक्ष उत्तम मोरे, सचीव एस पी मोरे. कर्मचारी जिल्हा सल्लागार सजन मोरे, महानगर अध्यक्ष प्रल्हाद विसावे, सचिव देविदास बाविस्कर, लोटू सुरवाडे, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष भीमराव मोरे शिक्षक आघाडी अध्यक्ष संजय वानखेडे, प्रकाश पाटोळे, उपाध्यक्ष कैलास वाघ, शहर अध्यक्ष सुनील विसावे, भगवान बाविस्कर, शिक्षक आघाडी सचिव  संजय बाविस्कर, प्रदीप वाघ, शहर शिक्षक आघाडी पुरुषोत्तम चिमनकर आदींनी केले आहे. ही सभा जळगाव शहरासाठी  आयोजित केलेली आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अनाथ बालगृहात रंगीत ड्रेस वाटप

Next Post

औंध मधील अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करण्याच्या पुणे मनपाचा मोठा निर्णय

Next Post
औंध मधील अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करण्याच्या पुणे मनपाचा मोठा निर्णय

औंध मधील अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करण्याच्या पुणे मनपाचा मोठा निर्णय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo