Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अनाथ बालगृहात रंगीत ड्रेस वाटप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

एरंडोल-(शैलेश चौधरी) – अनाथ मुला मुलींचे बालगृह खडके बु.एरंडोल येथे एरंडोल शहरातील युवा उद्योजक व धनश्री स्टोन क्रशरचे संचालक मा.कुशलभाऊ तिवारी यांनी ३०/०८/२०१९ रोजी त्यांचा वाढदिवस अनोख्या पध्दतीने साजरा केलाा . याप्रसंगी अभिष्टचिंतनानंतर विविध विषयांवर चर्चा रंगत असताच एरंडोल येथील सकाळ पेपरचे जेष्ठ पत्रकार श्री.आल्हादभाऊ जोशी यांनी या अनाथ, निराधार बालकांना संस्थेत रंगीत ड्रेस देण्यासाठी कुशलभाऊ तिवारी यांना सुचविले असता. त्याप्रमाणे कुशलभाऊ यांनी आश्वासन दिले व ते आज प्रत्यक्ष मित्रपरिवारासह येवून अनाथ ,निराधार,निराश्रीत मुलांना जिन्स पँट व रंगीत शर्ट आणि मुलींना फ्रॉक व लॅगी असे त्यांच्या आवडीचे रंगीत ड्रेस वाटप करुन दिलेले आश्वासन पुर्ण केले. कार्यक्रमासाठी राहुल तिवारी, अर्चना तिवारी,दिपक अॉटो सेंटर चे संचालक श्री.जितेंद्र भोजवानी,हर्षीता भोजवानी,वंशिका भोजवानी,इंदिरा भोजवानी उपस्थित होते. बालकांना यावेळी चॉकलेट व बिस्किट पुडे वाटप करण्यात आले .
या कार्यक्रमाप्रसंगी गुरूकुल मागासवर्गीयांचे बालगृह/वस्ती गृहाचे अधिक्षक श्री.मधुकर कपाटे यांनी कुशलभाऊंचे आणि उपस्थितांचे आभार मानले संस्थेतील बालकांसाठी मोलाची मदत केल्यामुळे संस्थाचालक दादासो.प्रभाकर पाटील यांनी कुशलभाऊ यांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे,प्रमोद पाटील,तुषार अहिरे,गणेश पंडीत,ज्ञानेश्वर पाटील,हेमंत पाटील,ऋषीकेश ठाकरे, सौ.सारीका पाटील , सौ.शुभांगी पाटील,सोनाली अहिरे यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तरुणांनी जबाबदारी स्वीकारणे काळाची गरज-आकाश भालेराव

Next Post

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या विविध आघाडी व पदाधिकारी यांची आज बैठक

Next Post

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या विविध आघाडी व पदाधिकारी यांची आज बैठक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo