Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रीय यूथ शक्ती संगठनच्या जिल्हाध्यक्षपदी सुमित पाटील

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव : महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय यूथ शक्ती संगठनच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुमित पाटील यांची निवड करण्यात आली.राष्ट्रीय अध्यक्ष राधेवेंद्र पांडे व महासचिव नविन कुमार मिश्रा , राज्य प्रभारी गोपाल मारवाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष प्रमोद पाटील चिलाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीत निवड करण्यात आली.युवकांचा सामाजिक , शैक्षणिक , व्यवसायिक विकास व्हावा यासाठी यूथ शक्ती संगठनची स्थापना करण्यात आली आहे . जिल्हाध्यक्ष सुमित पाटील यांचे सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर असून समाजासाठी ते करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय गृप चे ते संस्थापक अध्यक्ष असून या ग्रुपच्या माध्यमातून समाजात चांगल्या बाबी रुजाव्या,सामाजिक जनजागृती व्हावी यासाठी त्यांचे मोठे कार्य आहे.त्यांच्या निवडी बद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फुटबॉल खेळासाठी निवड चाचणीचे आयोजन

Next Post

अभिमान संपत सोनवणे यांचे दुःखद निधन

Next Post

अभिमान संपत सोनवणे यांचे दुःखद निधन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo