Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

फुटबॉल खेळासाठी निवड चाचणीचे आयोजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
फुटबॉल खेळासाठी निवड चाचणीचे आयोजन

शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथील क्रीडाप्रबोधिनीत फुटबॉल खेळासाठी नाशिक येथे निवड चाचणीचे आयोजन

जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 16- शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी पुणे येथील क्रीडाप्रबोधिनीत फुटबॉल या खेळाच्या प्रशिक्षण व संघ उभारणी करणेकरीता नव्याने खेळाडुंची भरती करण्यासाठी वयोगट  14 ते 16 वर्षातील खेळाडुंच्या विभागनिहाय निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.  तरी नाशिक विभागीय निवड चाचणीचे आयोजन दिनांक 21 व 22  जुन, 2022 रोजी सकाळी  ठक 7.00 वाजता विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी, पंचवटी नाशिक येथे करण्यात आलेले आहे. त्यानुसार सदर चाचण्याकरिता 14 वर्षातील खेळाडुंची जन्म तारीख दिनांक 1 जानेवारी, 2009 ते 1 जानेवारी, 2013 या दरम्यान व उंची 158 सेमी तसेच 16 वर्षातील खेळाडुंची जन्म तारीख दिनांक 1 जानेवारी, 2006 ते 01 जानेवारी 2008 या दरम्यान व उंची 165 सेमी असावी.

          सदर निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडुंची निवड चाचणीचे निकष

१)खेळाडुची उंची, 2) शारिरीक क्षमता, 3) कौशल्य चाचणी 4) खेळातील कामगिरी असे असेल तसेच सदर चाचण्यांमध्ये सहभागी होणाऱ्या फक्त खेळाडुंची निवास व्यवस्था करण्यात येणार असुन प्रवास व भोजन खर्च स्व:ता करावयाचा आहे. तरी जिल्ह्यातील सदर चाचण्यासाठी सर्व खेळाडुंनी नाशिक येथे जातांना जन्मदाखला आवश्यक असुन व क्रीडा कामगिरीबाबत कागदपत्रे ( क्रीडा प्रमाणपत्रे) असल्यास सोबत घेवून जावे. अधिक माहितीसाठी श्री मिनल थोरात ( राज्य क्रीडा मार्गदर्शक) 8625946709 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मुलन होणे आवश्यक

Next Post

राष्ट्रीय यूथ शक्ती संगठनच्या जिल्हाध्यक्षपदी सुमित पाटील

Next Post

राष्ट्रीय यूथ शक्ती संगठनच्या जिल्हाध्यक्षपदी सुमित पाटील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo